Friday, April 18, 2025

इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासक निवडताना, कोणते मुद्दे लक्षात घेणे आवश...

इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासक निवडताना, काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे. विकासकाची निवड करताना, त्याचे अनुभव, आर्थिक क्षमता, आणि पारदर्शकता यावर भर द्यावा. : ॲड. उमा क्षीरसागर-वागळे

Friday, April 11, 2025

Do not vacate your home without a Permanent Alternative Accommodation Ag...

Do not vacate your home without a Permanent Alternative Accommodation Agreement : Adv. Uma Kshirsagar – Wagle पुनर्विकास किंवा बांधकामाच्या कामासाठी घर रिकामे करण्यापूर्वी, कायमस्वरूपी पर्यायी निवास करारावर (PAAA) सही करणे आवश्यक आहे. या करारात, बांधकामादरम्यान तुम्हाला पर्यायी निवास मिळेल आणि पुनर्विकासाने झाल्यावर जुन्या जागेत परतण्याचा तुमचा हक्क असेल, याची खात्री दिली जाते. कायमस्वरूपी पर्यायी निवास कराराचे (PAAA) महत्त्व: कायदेशीर संरक्षण: PAAA हा विकासक आणि विद्यमान रहिवाशांमधील एक कायदेशीर करार आहे, जो रहिवाशांना बांधकामादरम्यान आणि त्यानंतर संरक्षण देतो. पर्यायी निवास: हा करार विकासकाला बांधकामादरम्यान रहिवाशांना पर्यायी निवास (उदा. भाडे किंवा तात्पुरते घर) पुरवण्याची हमी देतो. पुनर्विकासाने झाल्यावर परतण्याचा हक्क: हा करार रहिवाशांना पुनर्विकासाने झाल्यावर त्यांच्या जुन्या जागेत परतण्याचा हक्क सुनिश्चित करतो. सुरक्षितता: PAAA रहिवाशांना बेघर होण्यापासून आणि गैरसोयींपासून संरक्षण देतो.

Thursday, April 3, 2025

७९अ अन्वये गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी विशिष्ठ मार...

दि ०४ जुलै २०१९ रोजीचा शासन निर्णय पणन व वस्त्रोधोग विभाग यांचा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९(अ ) अंतर्गत गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी विशिष्ठ मार्गदर्शक तत्वे विहित केली आहे.: ॲड. उमा क्षीरसागर-वागळे

Wednesday, April 2, 2025

संस्थेच्या हितास हानी पोहोचविणाऱ्या सर्व निर्णयासाठी समितीचे सदस्य संयुक...

संस्थेच्या हितास हानी पोहोचविणाऱ्या सर्व निर्णयासाठी समितीचे सदस्य संयुक्तपणे जबाबदार असतील : ॲड. उमा क्षीरसागर-वागळे मा. मुंबई उंच न्यायालयचा दि. १४ जुन २०२३ रोजीचा निर्णय WRIT PETITION NO. 1475 OF 2017

Tuesday, March 25, 2025

सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठीची नवीन नियम येत्या १०-१२ दिवसांत प्रकाशित :...

2019 साली सहकार कायद्यात दुरुस्ती करुन पहिल्यांदाच एक नवीन चॅप्टर सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता सहकार कायद्यात समाविष्ट केला. सहकार कायद्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांची दखल घेतली. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनची यासंदर्भातील नियम तयार करण्याची मागणी होती. ते नियम तयार करण्यात आले असून येत्या 10-12 दिवसांत ते प्रकाशित करु. तसेच सर्व सहकारी कार्यालये ऑनलाईन पद्धतीने जोडण्याची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण प्रणाली ऑनलाईन करण्यात येण्यात येईल, तसेच येत्या सहा महिन्यात यासंदर्भातील नोंदणी, थकबाकी, वसुली, सुनावणी अशा सर्व सेवा व्हॉट्सअपवरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thursday, March 6, 2025

मुंबई शहरातील इमारतींचा पुनर्विकास धोरण समंधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री...

 मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लागू करण्यात आलेले धोरण तीन महिन्यांत उपनगरांतील इमारती व चाळींच्या पुनर्विकासासाठी लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली

Tuesday, March 4, 2025

Sunday, March 2, 2025

मुंबईतील चाळी, झोपडपट्ट्यांचा क्लस्टर पुनर्विकास :: मुख्यमंत्री देवेंद्र...

''
स्वयं पुनर्विकासबरोबरच चाळी व झोपडपट्टी यांचा क्लस्टर पुनर्विकास हाती घ्यावा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. स्वयं पुनर्विकास व क्लस्टर पुनर्विकास यासाठी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीने सूचविलेल्या शिफारसी पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या गृहनिर्माण धोरणात समाविष्ट करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

Monday, February 24, 2025

गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास होऊ शकतो का ? : ॲड. श्रीप...


गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास होऊ शकतो का ? : ॲड. श्रीप्रसाद परब एच डी गावकर सेवा संस्था (पंजीकृत ) तर्फे मध्य मुंबईतील जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांसाठी पुनर्विकास आणि पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया आदींबाबत कायदेशीर मार्गदर्शन कार्यशाळा दि. २५ जानेवारी २०२५ संकल्पना कुमार कदम, अध्यक्ष एच डी गावकर सेवा संस्था आणि माजी अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ प्रमुख मार्गदर्शन सुप्रसिद्ध कायदेतज्ञ श्रीप्रसाद परब, संयोजन सहकार्य शिवाजी धुरी

Thursday, February 13, 2025

संस्थेच्या इमारतीचे पुनर्विकास करण्यापूर्वीची खबरदारी आणि प्रक्रिया : ॲ...

संस्थेच्या इमारतीचे पुनर्विकास करण्यापूर्वीची खबरदारी आणि प्रक्रिया : ॲड. श्रीप्रसाद परब एच डी गावकर सेवा संस्था (पंजीकृत ) तर्फे मध्य मुंबईतील जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांसाठी पुनर्विकास आणि पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया आदींबाबत कायदेशीर मार्गदर्शन कार्यशाळा दि. २५ जानेवारी २०२५ संकल्पना कुमार कदम, अध्यक्ष एच डी गावकर सेवा संस्था आणि माजी अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ प्रमुख मार्गदर्शन सुप्रसिद्ध कायदेतज्ञ श्रीप्रसाद परब, संयोजन सहकार्य शिवाजी धुरी

Sunday, February 9, 2025

महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 (Maharashtra Rent Control Act 1999...

महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 (Maharashtra Rent Control Act 1999) : Adv. Shreeprasad Parab

Wednesday, February 5, 2025

Election of Housing Societies Less than up to 250 Members (E) Type Book ...

'Law relating to Election of Housing Societies Less than up to 250 Members (E) Type Book : Adv. Shreeprasad Parab and Rajesh Lovekar, Deputy Registrar, Co-operative Housing Societies

Monday, February 3, 2025

मुंबईतील जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांसाठी पुनर्विका...

एच डी गावकर सेवा संस्था (पंजीकृत ) तर्फे मध्य मुंबईतील जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांसाठी पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया दि. २५ जानेवारी २०२५ संकल्पना कुमार कदम, अध्यक्ष एच डी गावकर सेवा संस्था आणि माजी अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ प्रमुख मार्गदर्शन सुप्रसिद्ध कायदेतज्ञ श्रीप्रसाद परब, संयोजन सहकार्य शिवाजी धुरी आयोजित सेमिनार मध्ये जुन्या चाळीतील रहिवाशी आणि घर मालक ( लँडलॉर्ड) यांच्यातील कायदेशीर संबंध बद्दल योग्य मार्गदर्शन या विडिओ मध्ये आहे. चाळीत राहणाऱ्या रहिवाश्याच्या मनात जे प्रश्न येतात त्या सर्व प्रश्नाचे उत्तर या विडिओ मध्ये मिळतील

Thursday, January 30, 2025

गृहनिर्माण संस्थेने तंटामुक्त समितीची स्थापना करावी : मिलींद भालेराव, वि...

'
ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ डिसेम्बर २०२०४ रोजी आयोजित " महाअधिवेशन" विषय : गृहनिर्माण संस्थेने तंटामुक्त समितीची स्थापना करावी वक्ते : मिलींद भालेराव, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था याप्रसंगी विधान परिषद आमदार गटनेते प्रविणजी दरेकर,खासदार नरेश म्हस्केजी, आमदार संजय केळकरजी, माजी खासदार आनंद परांजपेजी, महा अधिवेशनाचे आयोजक व ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणेजी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकरजी, राज्य हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष पुणे सुहास पटवर्धनजी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील सर्व संचालक विविध सोसायटी प्रतिनिधी उपस्थित होते.

Wednesday, January 29, 2025

रीडेवलपमेंटमें जाने से पहले सोसायटी को इन 4 कामों को करना जरुरी है ? :Adv Ameet Mehta

रीडेवलपमेंटमें जाने से पहले सोसायटी को इन 4 कामों को करना जरुरी है ? :Adv Ameet Mehta

Tuesday, January 28, 2025

महानगरपालिका के इस्टेट विभाग कार्यालय से नोटिस मिलने पर क्या करना चाहिए ? : Adv Ameet Mehta

महानगरपालिका के इस्टेट विभाग कार्यालय से नोटिस मिलने पर क्या करना चाहिए ? : Adv Ameet Mehta

Sunday, January 26, 2025

Wednesday, January 15, 2025

Monday, January 13, 2025

Sunday, January 5, 2025

सहकारी गृहनिर्माण संस्थेचे लेखा आणि लेखापरीक्षण : ॲड. श्रीप्रसाद परब

ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ डिसेम्बर २०२०४ रोजी आयोजित " महाअधिवेशन" विषय : सहकारी गृहनिर्माण संस्थेचे लेखा आणि लेखापरीक्षण वक्ते : ॲड. श्रीप्रसाद परब याप्रसंगी विधान परिषद आमदार गटनेते प्रविणजी दरेकर,खासदार नरेश म्हस्केजी, आमदार संजय केळकरजी, माजी खासदार आनंद परांजपेजी, महा अधिवेशनाचे आयोजक व ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणेजी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकरजी, राज्य हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष पुणे सुहास पटवर्धनजी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील सर्व संचालक विविध सोसायटी प्रतिनिधी उपस्थित होते.

Wednesday, January 1, 2025

ई वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया : राजेश लव्हे...

ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ डिसेम्बर २०२०४ रोजी आयोजित " महाअधिवेशन" विषय : "ई" वर्गातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया, वक्ते : राजेश लव्हेकर. उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई याप्रसंगी विधान परिषद आमदार गटनेते प्रविणजी दरेकर,खासदार नरेश म्हस्केजी, आमदार संजय केळकरजी, माजी खासदार आनंद परांजपेजी, महा अधिवेशनाचे आयोजक व ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणेजी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकरजी, राज्य हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष पुणे सुहास पटवर्धनजी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील सर्व संचालक विविध सोसायटी प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वयं पुनर्विकास आणि पुनर्विकास समस्या आणि समाधान : ॲड.अक्षय पुराणिक

'ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ डिसेम्बर २०२०४ रोजी आयोजित " महाअधिवेशन" विषय : स्वयं पुनर्विकास आणि पुनर्विकास समस्या आणि समाधान, वक्ते : ॲड.अक्षय पुराणिक याप्रसंगी विधान परिषद आमदार गटनेते प्रविणजी दरेकर,खासदार नरेश म्हस्केजी, आमदार संजय केळकरजी, माजी खासदार आनंद परांजपेजी, महा अधिवेशनाचे आयोजक व ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणेजी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकरजी, राज्य हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष पुणे सुहास पटवर्धनजी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील सर्व संचालक विविध सोसायटी प्रतिनिधी उपस्थित होते.