एच डी गावकर सेवा संस्था (पंजीकृत ) तर्फे मध्य मुंबईतील जुन्या चाळी आणि गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांसाठी पुनर्विकासाची संपूर्ण प्रक्रिया दि. २५ जानेवारी २०२५ संकल्पना कुमार कदम, अध्यक्ष एच डी गावकर सेवा संस्था आणि माजी अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ प्रमुख मार्गदर्शन सुप्रसिद्ध कायदेतज्ञ श्रीप्रसाद परब, संयोजन सहकार्य शिवाजी धुरी आयोजित सेमिनार मध्ये जुन्या चाळीतील रहिवाशी आणि घर मालक ( लँडलॉर्ड) यांच्यातील कायदेशीर संबंध बद्दल योग्य मार्गदर्शन या विडिओ मध्ये आहे. चाळीत राहणाऱ्या रहिवाश्याच्या मनात जे प्रश्न येतात त्या सर्व प्रश्नाचे उत्तर या विडिओ मध्ये मिळतील
No comments:
Post a Comment