मुंबई शहरातील इमारतींचा पुनर्विकास धोरण समंधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री...
मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लागू करण्यात आलेले धोरण तीन महिन्यांत उपनगरांतील इमारती व चाळींच्या पुनर्विकासासाठी लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली
No comments:
Post a Comment