Thursday, December 11, 2025

पागडी इमारतींच्या पुनर्विकासाठी स्वतंत्र नियमावली : उपमुख्यमंत्री एकनाथ ...

मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य आणि न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (11 डिसेंबर 2025) विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली. या नियमावलीत भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल

No comments:

Post a Comment