ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ डिसेम्बर २०२०४ रोजी आयोजित " महाअधिवेशन" विषय : गृहनिर्माण संस्थेने तंटामुक्त समितीची स्थापना करावी वक्ते : मिलींद भालेराव, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था
याप्रसंगी विधान परिषद आमदार गटनेते प्रविणजी दरेकर,खासदार नरेश म्हस्केजी, आमदार संजय केळकरजी, माजी खासदार आनंद परांजपेजी, महा अधिवेशनाचे आयोजक व ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणेजी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकरजी, राज्य हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष पुणे सुहास पटवर्धनजी, परिवहन समिती सदस्य विकास पाटील सर्व संचालक विविध सोसायटी प्रतिनिधी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment