Tuesday, May 30, 2023

बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळण्यासाठी अधिमूल्यात...


शिवसेना- भाजप सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक दि ३० मे २०२३ रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळण्यासाठी अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय घेतला. या पूर्वी २० ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निदेशाच्या धर्तीवर विनियम ३३(९) अंतर्गत समूह पुनर्विकासा मध्ये पुढील १ वर्षाच्या कालावधीनांकरिता फंजीबल चटईक्षेत्र निर्देशकांसाठीचे अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. या निर्णयाच्या अनुषंगाने ब्रहन्मुंबई महानगरपालिकेस मोकळ्या जागा, जीने, उदवाहन या बाबतच्या मिळणाऱ्या अधिमुल्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यामागे महानगर पालिकेला निर्णय घेण्याचे कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment