जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (१) शहर व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था जी / एन विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मानीव अभिहस्तांतरण, तंटामुक्त संस्था अभियान आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र विषय : तंटामुक्त संस्था अभियान, वक्ते : नितीन काळे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (१) शहर, निमंत्रक बकुळा माळी , उपनिबंधक सहकारी संस्था , जी / एन विभाग, मुंबई , दि. ३ मे २०२३
No comments:
Post a Comment