Wednesday, May 31, 2023

Cluster Redevelopment : Adv. Tarun Motta, Organiszer Mukesh kadakia

Real Estate Network & Solicis Lex, Shree Gujarati Parivar Foundation & Shree Dashanima Parivar Foundation ,ORGANIZES:Real Estate & Housing Conference Topic : Cluster Redevelopment, Speakers : Adv. Tarun Motta, Organiszer Mukesh kadakia

Tuesday, May 30, 2023

बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळण्यासाठी अधिमूल्यात...


शिवसेना- भाजप सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक दि ३० मे २०२३ रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळण्यासाठी अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय घेतला. या पूर्वी २० ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निदेशाच्या धर्तीवर विनियम ३३(९) अंतर्गत समूह पुनर्विकासा मध्ये पुढील १ वर्षाच्या कालावधीनांकरिता फंजीबल चटईक्षेत्र निर्देशकांसाठीचे अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. या निर्णयाच्या अनुषंगाने ब्रहन्मुंबई महानगरपालिकेस मोकळ्या जागा, जीने, उदवाहन या बाबतच्या मिळणाऱ्या अधिमुल्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यामागे महानगर पालिकेला निर्णय घेण्याचे कळविण्यात आले आहे.

Rera, Deem Conveyance and Redevelopment Speakers : Adv. Ameet Mehta

Real Estate Network & Solicis Lex, Shree Gujarati Parivar Foundation & Shree Dashanima Parivar Foundation ORGANIZES Real Estate & Housing Conference Topic : Rera, Deem Conveyance and Redevelopment Speakers : Adv. Ameet Mehta, Organiszer Mukesh kadakia

Saturday, May 27, 2023

स्वयंपुनर्विकास : चंद्रशेखर प्रभू , वास्तुविशारद

दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि. व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. विषय : स्वयंपुनर्विकास, वक्ते चंद्रशेखर प्रभू,, १४ मे २०२३

Wednesday, May 24, 2023

गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. वक्ते : अतुल सावे, सहकार मंत्र...

दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि. व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. वक्ते : अतुल सावे, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, दि १४ मे २०२३

Monday, May 22, 2023

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न वक्ते : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल...

दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि. व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. विषय : महसूल विभागाशी संबंधित प्रश्न वक्ते : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल, महाराष्ट्र राज्य, विद्याधर आणि अनास्कर. दि १४ मे २०२३

Sunday, May 21, 2023

सहकार विभागाशी संबंधित प्रश्न, वक्ते : अनिलजी कवडे, सहकार आयुक्त व निबंध...

दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि. व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. विषय : सहकार विभागाशी संबंधित प्रश्न, वक्ते : अनिलजी कवडे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे, आणि विद्याधर अनास्कर दि १४ मे २०२३

Wednesday, May 17, 2023

गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न व उपाययोजना, वक्ते : अनिलजी कवडे, सहकार आयुक...

दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि. व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. विषय : गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न व उपाययोजना वक्ते : अनिलजी कवडे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे, दि १४ मे २०२३

Tuesday, May 16, 2023

गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद २०२३. उदघाटक देवेंद्र फडणवीस, उपमुखमंत्री, महाराष्ट्र राज्य

दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि. व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म. यांच्या संयुक्त विद्यमाने "गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३" १४ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होता. दि डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह फेडरेशन हे भारतातील सर्वात मोठे फेडरेशन असून २४ हजार गृहनिर्माण संस्था फेडरेशनच्या सदस्य आहेत. गेल्या पंचाहत्तर वर्षांपासून सातत्य राखत उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या शिखर संस्थेचे कौतुक केले. मुंबईकरांना हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असून झोपु आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातील सर्व अडथळे दूर केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेचे उद्घाटन करताना सांगितले

Monday, May 15, 2023

शासकीय भूखंड कब्जा हक्काने जामिनीच्या रेडीरेकनरचा दर १५ टक्यांवरून ५ टक्के करण्याबाबत चर्चा.

शासकीय भूखंड कब्जा हक्काने जामिनीच्या रेडीरेकनरचा दर १५ टक्यांवरून ५ टक्के करण्याबाबत चर्चा. सहभाग आमदार प्रवीण दरेकर, अध्यक्ष दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि, आणि राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य

गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद २०२३. अध्यक्ष समारोप सत्र मा. श्री एकनाथजी शिंदे, मुखमंत्री

राज्य सरकार मुंबईतील इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार असून यासाठी आवश्यकता वाटल्यास प्रचलित  नियमांत बदल करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली. दि डिस्ट्रिक्ट को-ऑप. हौसिंग फेडरेशन लिमिटेड व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांच्यातर्फे गोरेगांव येथील नेस्को मैदानावर गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या आयोजित करण्यात आली होती,
जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न मोठा असून काही कायदे आणि नियमांचा फेर आढावा घेणे आवश्यक आहे. शासन स्तरावरून या सूचनांची सकारात्मक दखल घेतली जाईल. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांनी ‘ स्वयंपुनर्विकास’  हे धोरण राबविण्याचे ठरविले असून त्यासाठी ‘स्वयंपुनर्विकास  महामंडळ ‘ स्थापन व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर शासन निश्चितच सकारात्मक विचार करेल. गृहनिर्माण संस्थेला दिल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर कमी करणे, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील चाळींचा प्रश्न, ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नाही अशा इमारतींचा पुनर्विकास, यासारख्या अनेक मागण्यांवर शासन तोडगा काढेल, असेही मुखमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले

Saturday, May 13, 2023

तंटामुक्त संस्था अभियान : नितीन काळे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (१) शहर

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (१) शहर  व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था जी / एन विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मानीव अभिहस्तांतरण, तंटामुक्त संस्था अभियान आणि  सहकारी संस्थेचे  व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र  विषय : तंटामुक्त संस्था अभियान, वक्ते : नितीन काळे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (१) शहर,  निमंत्रक बकुळा माळी , उपनिबंधक सहकारी संस्था , जी / एन विभाग, मुंबई , दि. ३ मे २०२३

Thursday, May 11, 2023

कार्यकारी समिती /प्रशासकाविरुद्ध संस्थेच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारीबाबत ४ मे २०२३ रोजीचे परिपत्रक

सरकारी गृहनिर्माण संस्थेमधील कार्यकारी समिती / प्रशासकाविरुद्ध गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारीबाबत  सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे  यांचे ४ मे २०२३ रोजीचे परिपत्रक.

Monday, May 8, 2023

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (१) शहर व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था एफ / एन विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मानीव अभिहस्तांतरण, तंटामुक्त संस्था अभियान आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र विषय : तंटामुक्त संस्था अभियान आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थापन, वक्ते: मा. नितीन काळे जिल्हा उपनिबंधक, निमंत्रक अजयकुमार भालके, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एफ / एन विभाग, मुंबई

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (१) शहर व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था एफ / एन विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मानीव अभिहस्तांतरण, तंटामुक्त संस्था अभियान आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र विषय : तंटामुक्त संस्था अभियान आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थापन, वक्ते: मा. नितीन काळे जिल्हा उपनिबंधक, निमंत्रक अजयकुमार भालके, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एफ / एन विभाग, मुंबई

Wednesday, May 3, 2023

तंटामुक्त संस्था अभियान आणि सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण : राहुल पाटील

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (१) शहर व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था एफ / एन विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मानीव अभिहस्तांतरण तंटामुक्त संस्था अभियान आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र वक्ते : राहुल पाटील सचिव दि मुंबई विभाग सर्टिफाईड ऑडिटर असोसिएशन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नितीन काळे जिल्हा उपनिबंधक, निमंत्रक अजयकुमार भालके, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एफ / एन विभाग, मुंबई

Tuesday, May 2, 2023

मानीव अभिहस्तांतरण, तंटामुक्त संस्था अभियान आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थ...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई (१) शहर व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था एफ / एन विभाग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मानीव अभिहस्तांतरण तंटामुक्त संस्था अभियान आणि सहकारी संस्थेचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र वक्ते ऍड. डी एस वडेर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नितीन काळे जिल्हा उपनिबंधक, निमंत्रक अजयकुमार भालके, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था एफ / एन विभाग, मुंबई