Real Estate Network & Solicis Lex, Shree Gujarati Parivar Foundation & Shree Dashanima Parivar Foundation ,ORGANIZES:Real Estate & Housing Conference Topic : Cluster Redevelopment, Speakers : Adv. Tarun Motta, Organiszer Mukesh kadakia
Wednesday, May 31, 2023
Tuesday, May 30, 2023
बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळण्यासाठी अधिमूल्यात...
शिवसेना- भाजप सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक दि ३० मे २०२३ रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळण्यासाठी अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय घेतला.
या पूर्वी २० ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निदेशाच्या धर्तीवर विनियम ३३(९) अंतर्गत समूह पुनर्विकासा मध्ये पुढील १ वर्षाच्या कालावधीनांकरिता फंजीबल चटईक्षेत्र निर्देशकांसाठीचे अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल.
या निर्णयाच्या अनुषंगाने ब्रहन्मुंबई महानगरपालिकेस मोकळ्या जागा, जीने, उदवाहन या बाबतच्या मिळणाऱ्या अधिमुल्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यामागे महानगर पालिकेला निर्णय घेण्याचे कळविण्यात आले आहे.
Rera, Deem Conveyance and Redevelopment Speakers : Adv. Ameet Mehta
Real Estate Network & Solicis Lex, Shree Gujarati Parivar Foundation & Shree Dashanima Parivar Foundation ORGANIZES Real Estate & Housing Conference Topic : Rera, Deem Conveyance and Redevelopment Speakers : Adv. Ameet Mehta, Organiszer Mukesh kadakia
Saturday, May 27, 2023
स्वयंपुनर्विकास : चंद्रशेखर प्रभू , वास्तुविशारद
दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि. व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. विषय : स्वयंपुनर्विकास, वक्ते चंद्रशेखर प्रभू,, १४ मे २०२३
Thursday, May 25, 2023
HOUSING SOCIETY MEETING & MINUTES WRITING : Vijay Samant, Housing Society Consultant
HOUSING SOCIETY MEETING & MINUTES WRITING : Vijay Samant, Housing Society Consultant
Wednesday, May 24, 2023
गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. वक्ते : अतुल सावे, सहकार मंत्र...
दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि. व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. वक्ते : अतुल सावे, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, दि १४ मे २०२३
Monday, May 22, 2023
महसूल विभागाशी संबंधित प्रश्न वक्ते : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल...
दि. मुंबई डिस्ट्रिक को ऑप हौसिंग फेडरेशन लि. व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक म. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद - २०२३. विषय : महसूल विभागाशी संबंधित प्रश्न वक्ते : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल, महाराष्ट्र राज्य, विद्याधर आणि अनास्कर. दि १४ मे २०२३
Subscribe to:
Posts (Atom)