Saturday, September 7, 2024

Monday, August 26, 2024

गृहनिर्माण संस्थेवर नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांनी सादर करावया...

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७(अ) ७८ (अ) अन्वये गृहनिर्माण संस्थेवर नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी / प्रशासक यांनी सादर करावयाचा १०० रु. बॉण्ड पेपरवर द्यावयाचा बंधपत्राचा नमुना

Tuesday, August 13, 2024

Who Can Contest Election of Housing Societies : Part 2 : by Adv. Shreep...

Videlicet Law in association with Navi Mumbai “Who Can Contest Election of Housing Societies & Types of Members Associate Joint_Provisional. Part 2,” by Adv. Shreeprasad Parab, Expert Director, Maharashtra State Co-op.Housing Federation

Wednesday, August 7, 2024

लेखापरीक्षनात त्रुटी आढळ्यास नियम ६९ नुसार लेखापरीक्षकाचे नांव नामतालिके...

लेखापरीक्षनात त्रुटी आढळ्यास महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अंतर्गत नियम ६९ नुसार लेखापरीक्षकाचे नांव नामतालिकेतून कमी होऊ शकते : सुहास ना. पवार, ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग - १, सहकारी संस्था, पालघर ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर तसेच ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग - १, उपनिबंधक कार्यालय (सर्व ) आणि पालघर ज़िल्हा सर्टिफाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जून २०२४ "प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर" आयोजित करण्यात आले या शिबीराचे निमंत्रक आहेत पालघर ज़िल्हा सर्टिफाईड असोसिएशन चे अध्यक्ष संजीव वि साळवी, सचिव सुनील पाटील आणि खजिनदार दिलीपकुमार बारोट

लेखापरीक्षकाने लेखापरीक्षण करताना कोणती खबरदारी घ्यायची, अमर शिंदे, उपनि...

ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर तसेच ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग - १, उपनिबंधक कार्यालय (सर्व ) आणि पालघर ज़िल्हा सर्टिफाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जून २०२४ "प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर" आयोजित करण्यात आले या शिबीराचे निमंत्रक आहेत पालघर ज़िल्हा सर्टिफाईड असोसिएशन चे अध्यक्ष संजीव वि साळवी, सचिव सुनील पाटील आणि खजिनदार दिलीपकुमार बारोट

Friday, July 26, 2024

प्रमाणित लेखापरीक्षण करताना येणारे प्रश्न ?( Part II) सुहास पवार, ज़िल्हा...

प्रमाणित लेखापरीक्षण करताना येणारे प्रश्न ?( Part II) सुहास पवार, ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १

Monday, July 15, 2024

लेखापरीक्षकाची कर्तव्य, विशेष व विनिदिर्ष्ट अहवाल : सुहास ना. पवार, ज़िल्...

ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर तसेच ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग - १, उपनिबंधक कार्यालय (सर्व ) आणि पालघर ज़िल्हा सर्टिफाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जून २०२४ "प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर" आयोजित करण्यात आले या शिबीराचे निमंत्रक आहेत पालघर ज़िल्हा सर्टिफाईड असोसिएशन चे अध्यक्ष संजीव वि साळवी, सचिव सुनील पाटील आणि खजिनदार दिलीपकुमार बारोट

Sunday, July 14, 2024

लेखापरीक्षकाची जबाबदारी व अधिकार : सुहास पवार, ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक ...

ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर तसेच ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग - १, उपनिबंधक कार्यालय (सर्व ) आणि पालघर सर्टिफाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जून २०२४ आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर. विषय : लेखापरीक्षकाची जबाबदारी व अधिकार, वक्ते : सुहास पवार, ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १, सहकारी संस्था,पालघर

Friday, July 12, 2024

सहकारी कायदयातील तरतुद : शिरीष कुलकर्णी, ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,...

ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर तसेच ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग - १, उपनिबंधक कार्यालय (सर्व ) आणि पालघर सर्टिफाईड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० जून २०२४ आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर. विषय : सहकारी कायदयातील तरतुद, वक्ते : शिरीष कुलकर्णी, ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पालघर

Thursday, June 20, 2024

सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत ३० सप्ट...

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ कक तरतुदीनुसार पावसाळ्याच्या हंगामात सहकारी संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलण्याचा शासनाचा अधिकार आहे राज्यातील सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत ३० सप्टेंबर २०२४ पुढे ढकलण्याची शासनाची धारणा आहे .

Wednesday, June 12, 2024

मोफा व रेरा कार्पेट आणि बिल्ट अप एरिया मध्ये काय फरक आहे? Staircase बिल्...

मोफा कार्पेट, रेरा कार्पेट, बिल्ट अप एरिया मध्ये काय फरक आहे. बिल्ट अप एरिया का महत्वाचं आहे. जुन्या प्लॅनचे Staircase बिल्ट अप एरियाचा फायदा कुणाला मिळतो.: सलील रमेशचंद्र अध्यक्ष फेडरेशन ऑफ ग्रँटिस ऑफ गव्हरमेंट लँड्स आणि वास्तु विशारद शिवाजी पाटील.

Monday, June 10, 2024

महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रिया १०/०६/२०२४ रोजी पासून सुरु

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ कब व महाराष्ट्र सहकारी संस्था ( समितीची निवडणूक ) नियम २०१४ चे नियम ३ (पाच ) तरतुदीनुसार प्राधिकरण शासनाने पुढे ढकललेलया सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रिया १०/०६/२०२४ रोजी पासून सुरु

Tuesday, June 4, 2024

Notice u/s. 148 of The Income Tax Act : Assessment or Reassessment Notic...

Rotary Club of Bombay West, Maharashtra societies Welfare association, Mumbai Suberban District Co-op. Housing Federation. Topic : Notice under Section u/s.148 of the Income Tax Act, Speaker : CA. Hitesh Shah

Friday, May 31, 2024

What IS THECO-OPERATIVE SOCIETIES deduction u/s. 80P(2)(d) ? : CA Hites...

Rotary Club of Bombay West, Maharashtra societies Welfare association, Mumbai Suberban District Co-op. Housing Federation. Topic : What IS THE CO-OPERATIVE SOCIETIES deduction u/s. 80P(2)(d) ?, Speaker : CA. Hitesh Shah

Friday, May 24, 2024

TAXATION OF CO-OPERATIVE SOCIETIES INCLUDING REDEVELOPMENT OF PROPERTY O...

Rotary Club of Bombay West, Maharashtra societies Welfare association, Mumbai Suberban District Co-op. Housing Federation. Topic : TAXATION OF CO-OPERATIVE SOCIETIES INCLUDING REDEVELOPMENT OF PROPERTY OF HOUSING SOCIETIES, Speaker : CA. Hitesh Shah


Wednesday, May 22, 2024

कलम ७९(अ) अन्वये गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास करताना शासनाने दिलेली तत...

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९(अ ) अन्वये गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास करताना शासनाने दिलेली तत्वे अनिवार्य कि मार्गदर्शक : ॲड. उमा क्षीरसागर-वागळे मा. मुंबई उंच न्यायालयचा दि. २४ एप्रिल २०२४ रोजीचा निर्णय COMMERCIAL ARBITRATION APPEAL (L) NO.12654 OF 2024

Sunday, May 12, 2024

लोकसभा निवडणूक सन २०२४ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ ...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी मा. भारत निवडणूक आयोग तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्रात १ लाख २५ हजार इतक्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेमध्ये विविध कॅम्पचे आयोजन करणे आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत विविध माध्यमाद्वारे मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ करणे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

Monday, May 6, 2024

Lok Sabha Election 2024 (लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४). मतदान जनजाग...

Lok Sabha Election 2024 (लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४). मतदान जनजागृती उपक्रम : सी ए रमेश प्रभू लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ मतदान जनजागृती उपक्रम राबविणेबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ (ब ) -२७ अन्वये निर्देश देणे बाबत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी मा. भारत निवडणूक आयोग तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्रात १ लाख २५ हजार इतक्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेमध्ये विविध कॅम्पचे आयोजन करणे आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत विविध माध्यमाद्वारे मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ करणे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

Friday, April 26, 2024

Thursday, April 25, 2024

Membership, Nomination, Transfer & Transmission of Membership in Coopera...

Membership, Nomination, Transfer & Transmission of Membership in Cooperative Housing Society : Vijay Samant, Housing Society Consultant


Sunday, April 21, 2024

Redevelopment cooperative housing society ( Govt. Circular Dated 4th. Ju...

Redevelopment cooperative housing society ( Govt. Circular Dated 4th. July 2019) : Vijay Samant, Housing Society Consultant

Saturday, April 20, 2024

कलम ८२ अन्वये सहकारी संस्थांचे दोष दुरुस्ती अहवालावरील कार्यवाहीबाबत सर्...

कलम ८२ अन्वये सहकारी संस्थांचे दोष दुरुस्ती अहवालावरील कार्यवाहीबाबत सर्वसमावेशक सूचना याबाबत सहकार आयुक्त्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य ,पुणे दि, १२ एप्रिल २०२४ रोजीचे परिपत्रक

Friday, April 12, 2024

35% Free Fungible compulsory to be given to Rehabilitation members of Co...

35% Free Fungible compulsory to be given to Rehabilitation members of CHS - Landmark Bombay High Court judgement : Architect Shivaji Patil & Salil Rameshchandra - President - Federation of Grantees of Govt. Land The Bombay High Court has given a landmark judgement wherein they have ruled that existing members have to be given 35% free fungible area on existing Built-up area. This area cannot be used for any other purposes. With this judgement, it is now for the Municipal authorities viz. the Building Planning dept., builder/Developer and the CHS committee members - to ensure that this area is given to the existing members in the rehabilitation area. Otherwise they will be liable for contempt of court. There is another 15% Incentive FSI or 10 sq.m. per member, whichever is more, that has to be given to existing occupant member. Mr. Salil Rameshchandra, President - Federation of Grantees of Govt. Lands and Architect Shivaji Patil discuss this judgement.

Wednesday, April 3, 2024

मृत्युपत्राचे / इच्छात्राचे प्रोबेटबाबत संपूर्ण माहिती : ॲड. जुईली घाडगे

मृत्युपत्राचे / इच्छात्राचे प्रोबेटबाबत संपूर्ण माहिती : ॲड. जुईली घाडगे ( B. COM., ACS, LL.B.) व्हिडिओ मध्ये खालील मुद्द्यांवर/ प्रश्नांवर चर्चा केली आहे ॲड. जुईली घाडगे ह्यांनी - + मृत्युपत्राचे / इच्छापत्राचे प्रोबेट यासंदर्भात पार्श्वभूमी + 154B-13-Transfer of interest on death of a Member + मृत्युपत्र म्हणजे काय ? + प्रोबेट म्हणजे काय ? + प्रोबेट घेणे कधी बंधनकारक आहे ? + प्रोबेट साठी आवश्यक कागदपत्रे (माननीय मुंबई उच्च न्यायालय मध्ये पिटिशन दाखल करण्यासाठी) + प्रोबेट घेण्याची प्रोसेस -खर्च, वेळ इत्यादी + प्रोबेट प्रोसेस मध्ये काय अडचणी येऊ शकतात ? + प्रोबेट मिळाल्यानंतर पुढे काय ? hope this video will help you to take an informed decision!

Tuesday, March 12, 2024

प्राधिकृत अधिकारी यांना पॅनल नियुक्ती साठी बंधपत्र आणि एक लाखाची बँक गॅर...

प्राधिकृत अधिकारी यांना पॅनल नियुक्ती साठी बंधपत्र आणि एक लाखाची बँक गॅरंटी द्यावी लागणार

Tuesday, March 5, 2024

पुनर्विकसनाची पूर्वतयारी व कार्यपद्धती : अँड प्रसन्न मते ऍण्ड असोसिएट्स...

क्रेडाई (माची ) आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहर व ठाणे जिल्हा मधील सर्वोत्कृष्ट “गृहनिर्माण सोसायटी स्पर्धा २०२४” विषय : पुनर्विकसनाची पूर्वतयारी व कार्यपद्धती वक्ते : अँड प्रसन्न मते ऍण्ड असोसिएट्स

Friday, March 1, 2024

अभुदय नगरचा समूह पुनर्विकास सरकारचा निर्णय : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

अभुदय नगर ( काळाचोकी ) येथील म्हाडा इमारतीचा समूह पुनर्विकास करण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी दि १ मार्च २०२४ रोजी विधानसभेत केली.

Thursday, February 29, 2024

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका दि, ३१ मे २०२४ पर्यंत पुढे ढक...

निवडणुकीस पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून दि, ३१ मे २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्य संख्या ५० पेक्षा कमी असेल त...

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापन समितीमधील सदस्य संख्या ५० पेक्षा कमी सदस्य संख्या असेल तर समितीच्या सभेसाठी संख्या ७ आणि गणपूर्ती ३ सदस्य संख्या निश्चित करणेबाबत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र यांचे दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजीचा शासन निर्णय

Wednesday, February 28, 2024

"धन्यवाद देवेंद्रजी" वक्ते : भाजपचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण ...

गोरेगाव नेस्को येथे झालेल्या गृहनिर्माण सहकार परिषेदेतील स्वयंपुनर्विकास / पुनर्विकासाच्या मुंबईकरांच्या वचनपूर्ती साठी व उर्वरित प्रश्नांच्या अपेक्षापूर्ती साठी "धन्यवाद देवेंद्रजी" वक्ते : भाजपचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर

Tuesday, February 20, 2024

धन्यवाद देवेंद्रजी

काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानावर भाजपचे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर व भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी "धन्यवाद देवेंद्रजी" गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मुंबईत २० फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला

Sunday, February 18, 2024

ठाणे जिल्हा मधील सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सोसायटी साठी स्पर्धा २०२४

क्रेडाई (माची ) आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहर व ठाणे जिल्हा मधील सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण सोसायटी साठी स्पर्धा २०२४

Thursday, February 15, 2024

जी डी सी अँण्ड ए व सी एच एम परिक्षा 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास 25 /02/2024 पर्यंत मुदत वाढ

जी डी सी अँण्ड ए व सी एच एम परिक्षा 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास 25 /02/2024 पर्यंत मुदत वाढ

Wednesday, February 14, 2024

स्वयं पुनर्विकास साठी लागणार आर्थिक पुरवठा : आमदार प्रवीण दरेकर, अध्यक्ष...

ज़िल्हा उपनिबंधक व नाशिक डिस्ट्रिक को-ऑप हाऊसिंग सोसायटी फेडरेशन लि. नाशिक आयोजित "गृहनिर्माण परिषद" विषय : स्वयं पुनर्विकास साठी लागणार आर्थिक पुरवठा, वक्ते : आमदार प्रवीण दरेकर, अध्यक्ष , मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित दि. १०/०२/२०२४

Tuesday, February 13, 2024

अपार्टमेंट आणि गृहनिर्माण संस्थेचे हिशेब व लेखापरीक्षण : प्रकाश दरेकर, अ...

ज़िल्हा उपनिबंधक व नाशिक डिस्ट्रिक को-ऑप हाऊसिंग सोसायटी फेडरेशन लि. नाशिक आयोजित "गृहनिर्माण परिषद" विषय : अपार्टमेंट आणि गृहनिर्माण संस्थेचे हिशेब व लेखापरीक्षण, वक्ते: प्रकाश दरेकर, अध्यक्ष मुंबई ज़िल्हा हौसिंग फेडरेशन लि., दि. १०/०२/२०२४

Monday, February 12, 2024

गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थापन : फयाज मुलाणी, ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी स...

ज़िल्हा उपनिबंधक व नाशिक डिस्ट्रिक को-ऑप हाऊसिंग सोसायटी फेडरेशन लि. नाशिक आयोजित "गृहनिर्माण परिषद" विषय : गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थापन, वक्ते: फयाज मुलाणी, ज़िल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, दि. १०/०२/२०२४