Sunday, May 12, 2024

लोकसभा निवडणूक सन २०२४ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ ...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी मा. भारत निवडणूक आयोग तसेच मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्रात १ लाख २५ हजार इतक्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेमध्ये विविध कॅम्पचे आयोजन करणे आवश्यक आहे. या उपक्रमांतर्गत विविध माध्यमाद्वारे मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ करणे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

No comments:

Post a Comment