मृत्युपत्राचे / इच्छात्राचे प्रोबेटबाबत संपूर्ण माहिती : ॲड. जुईली घाडगे ( B. COM., ACS, LL.B.)
व्हिडिओ मध्ये खालील मुद्द्यांवर/ प्रश्नांवर चर्चा केली आहे ॲड. जुईली घाडगे ह्यांनी -
+ मृत्युपत्राचे / इच्छापत्राचे प्रोबेट यासंदर्भात पार्श्वभूमी
+ 154B-13-Transfer of interest on death of a Member
+ मृत्युपत्र म्हणजे काय ?
+ प्रोबेट म्हणजे काय ?
+ प्रोबेट घेणे कधी बंधनकारक आहे ?
+ प्रोबेट साठी आवश्यक कागदपत्रे (माननीय मुंबई उच्च न्यायालय मध्ये पिटिशन दाखल करण्यासाठी)
+ प्रोबेट घेण्याची प्रोसेस -खर्च, वेळ इत्यादी
+ प्रोबेट प्रोसेस मध्ये काय अडचणी येऊ शकतात ?
+ प्रोबेट मिळाल्यानंतर पुढे काय ?
hope this video will help you to take an informed decision!
No comments:
Post a Comment