Sunday, April 30, 2023

मानीव अभिहस्तांतरणासाठी मार्गदर्शन चर्चासत्र : नितीन काळे उपनिबंधक, मुंबई शहर (1)

ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे  मानीव अभिहस्तांतरण झाले नाही आहे अशा संस्थेसाठी  सहकार विभागा तर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.
त्या मोहिमे अंतर्गत उपनिबंधक सहकारी संस्था डी विभाग. मुंबई  यांच्या वतीने दिनांक २८ एप्रिल २०२३  रोजी  मानीव अभिहस्तांतरणासाठी मार्गदर्शन तसेच तंटामुक्त अभियान आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन  या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी  मानीव अभिहस्तांतरणासाठी साठी फक्त सात दस्तावेज लागतात याची सविस्तर माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नितीन काळे जिल्हा उपनिबंधक, मुंबई शहर (1) यांनी दिली आहे या कार्यक्रमाचे आयोजन राजेश लव्हेकर, उपनिबंधक सहकारी संस्था डी विभाग , मुंबई तर्फे काण्यात आले.
 ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे  मानीव अभिहस्तांतरण झाले नाही अशा संस्थेने हा विडिओ आपण पहावा. 
या विडिओ साठी आपले like share आणि आपले विचार व्हिडिओ च्या कॉमेन्ट बॉक्स मध्ये लिहा. द्यन्यवाद किशोर कानडे 

No comments:

Post a Comment