Friday, September 30, 2022

सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुक...

२५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरण मा. सर्वोच्च / मा. उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेले आहे सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२२ नंतर आणखी पर्यंत ढकलण्याबाबतचे आदेश निर्गमित केलेले नाही. त्या मुळे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० ऑक्टोबर २०२२ पासून सुरु आपल्याला PDF Copy पाहिजे असेल तर मला आपला मेल आयडी पाठवा मी आपल्याला PDF Copy पाठवून देतो. माझा मेल आयडी : sahakarmitra17@gmail.com

Thursday, September 29, 2022

सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण करण्यासाठी दि 31/9/2022 पर्यंत तसेच AGM द...

सन २०२१-२०२२ या वित्तीय वर्षा साठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या लेखापुस्तकांचे लेखापरीक्षण करण्यासाठी दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत वाढ दिनांक २९ सप्टेंबर २०२२ च्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग तर्फे आदेश देण्यात येत आहे आपल्याला PDF Copy पाहिजे असेल तर मला आपला मेल आयडी पाठवा मी आपल्याला PDF Copy पाठवून देतो. माझा मेल आयडी : sahakarmitra17@gmail.com

Monday, September 26, 2022

Thursday, September 22, 2022

Saturday, September 17, 2022

Monday, September 12, 2022

राज्य सहकारिता मंत्रियों का राष्ट्रीय सम्मेलन श्री अतुल सावे, सहकारिता म...

राज्य सहकारिता मंत्रियों का राष्ट्रीय सम्मेलन श्री अतुल सावे, सहकारिता मंत्री, महाराष्ट्र राज्य देशात सहकारामध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट राज्यात एकूण २ लाख १७ हजार सहकारी संस्था आहेत, या सहकारी संस्थेशी एकूण साडेपाच करोड लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जोडलेले आहेत. महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीमध्ये साखर कारखाना यांची भूमिका महत्वाची आहे. साखरेचे उत्पन्न मध्ये महाराष्टाचा नंबर ब्राजिल या देशादेशानंतर येतो. या २ लाख १७ हजार सहकारी संस्था मध्ये गृहनिर्माण संस्था एकूण १ लाख १५ हजार पेक्षा जास्त आहेत. झपाट्याने शहरी करणामुळे गृहनिर्माण संस्थाची संख्या वाढत आहे. नागरीसुविधा पुरविण्यामध्ये तसेच स्वच्छता अभियाना सफल करण्यामध्ये गृहनिर्माण संस्थाचे योगदान आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार नीती बनवण्याची सुरवात केली आहे. केंद्राने प्रत्येक राज्यात सहकार विद्यापीठ स्थापन करणार आहे याची घोषणा केली आहे त्याचे सहकार मंत्री यांनी आभार मानले. इतर अनेक विषयावर त्यांनी माहिती दिली आहे

Friday, September 9, 2022

Thursday, September 1, 2022

मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थाकरिता मार्गदर्शन : अनील कवडे, सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था

मुंबई हौसिंग फेडरेशनच्या अमृत महोत्सवा निमित्त सहकार विभाग, मुंबई आणि दि मुंबई डिस्ट्रिक्ट को.- ऑप  हौसिंग फेडरेशन लि. यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थाकरिता मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमाचे उदघाटक श्री अतुल सावे, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य. आमदार श्री प्रवीण दरेकर, विधान परिषद गटनेते, अध्यक्ष मुंबई ज़िल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. आयोजक श्री प्रकाश दरेकर, अध्यक्ष दि मुंबई डिस्ट्रिक्ट को.- ऑप  हौसिंग फेडरेशन लि