Wednesday, August 31, 2022

गृहनिर्माण सहकारी संस्थाकरिता मार्गदर्शन: प्रवीण दरेकर, विधान परिषद गटनेते, अध्यक्ष मुंबई बँक

मुंबई हौसिंग फेडरेशनच्या अमृत महोत्सवा निमित्त सहकार विभाग, मुंबई आणि दि मुंबई डिस्ट्रिक्ट को.- ऑप हौसिंग फेडरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थाकरिता मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमाचे उदघाटक श्री अतुल सावे, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विधान परिषद गटनेते आमदार श्री प्रवीण दरेकर होते. श्री अतुल सावे यांची महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रथमच सहकार विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. मानीव मानीव हस्तांतरण ( डीम्ड कन्व्हेयन्स ) व तंटा मुक्त गृहनिर्माण संस्था अभियान आणि इतर बाबीवर त्यानी मार्गदर्शन केले त्या साठी हा विडिओ आपण जरूर पाहावा तो पण शेवट पर्यंत. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्री अनुपकुमार, प्रधान सचिव, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, श्री अनिल कवडे, सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, श्री सिद्धार्थ टी. कांबळे, उपाध्यक्ष मुंबई ज़िल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि . श्री बाजीराव शिंदे, विभागीय सहनिबंधक सहकार संस्था ,मुंबई विभाग कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रकाश दरेकर, अध्यक्ष, दि मुंबई डिस्ट्रिक्ट को.- ऑप हौसिंग फेडरेशन लि. जे. डी. पाटील, ज़िल्हा उपनिबंधक सहकार संस्था १ मुंबई, प्रताप पाटील, ल्हा उपनिबंधक सहकार संस्था २ मुंबई, राजेंद्र वीर, ल्हा उपनिबंधक सहकार संस्था ३ मुंबई, कैलास झेबले, ल्हा उपनिबंधक सहकार संस्था ४ मुंबई,

Tuesday, August 30, 2022

गृहनिर्माण सहकारी संस्थाकरिता मार्गदर्शन : प्रकाश दरेकर, अध्यक्ष दि मुंब...

मुंबई हौसिंग फेडरेशनच्या अमृत महोत्सवा निमित्त सहकार विभाग, मुंबई आणि दि मुंबई डिस्ट्रिक्ट को.- ऑप  हौसिंग फेडरेशन लि. यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थाकरिता मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमाचे उदघाटक श्री अतुल सावे, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विधान परिषद गटनेते आमदार श्री प्रवीण दरेकर होते.

श्री अतुल सावे यांची महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रथमच सहकार विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. मानीव मानीव हस्तांतरण ( डीम्ड कन्व्हेयन्स ) व तंटा मुक्त गृहनिर्माण संस्था अभियान आणि इतर बाबीवर त्यानी  मार्गदर्शन केले त्या साठी हा विडिओ आपण जरूर पाहावा तो पण शेवट पर्यंत. 

या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्री अनुपकुमार, प्रधान सचिव, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, श्री अनिल कवडे, सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, श्री सिद्धार्थ टी. कांबळे, उपाध्यक्ष मुंबई ज़िल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि . श्री बाजीराव शिंदे, विभागीय सहनिबंधक सहकार संस्था ,मुंबई विभाग कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रकाश दरेकर,  अध्यक्ष, दि मुंबई डिस्ट्रिक्ट को.- ऑप  हौसिंग फेडरेशन लि. जे. डी. पाटील, ज़िल्हा उपनिबंधक सहकार संस्था १ मुंबई, प्रताप पाटील, ल्हा उपनिबंधक सहकार संस्था २ मुंबई, राजेंद्र वीर, ल्हा उपनिबंधक सहकार संस्था ३ मुंबई, कैलास झेबले, ल्हा उपनिबंधक सहकार संस्था ४ मुंबई, 


Sunday, August 28, 2022

सहकारी गृहनिर्माण संस्थाकरिता मार्गदर्शन : अतुल सावे, सहकार मंत्री, महा...

मुंबई हौसिंग फेडरेशनच्या अमृत महोत्सवा निमित्त सहकार विभाग, मुंबई आणि दि मुंबई डिस्ट्रिक्ट को.- ऑप हौसिंग फेडरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थाकरिता मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमाचे उदघाटक श्री अतुल सावे, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विधान परिषद गटनेते आमदार श्री प्रवीण दरेकर होते. श्री अतुल सावे यांची महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रथमच सहकार विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. मानीव मानीव हस्तांतरण ( डीम्ड कन्व्हेयन्स ) व तंटा मुक्त गृहनिर्माण संस्था अभियान आणि इतर बाबीवर त्यानी मार्गदर्शन केले त्या साठी हा विडिओ आपण जरूर पाहावा तो पण शेवट पर्यंत. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्री अनुपकुमार, प्रधान सचिव, सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, श्री अनिल कवडे, सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, श्री सिद्धार्थ टी. कांबळे, उपाध्यक्ष मुंबई ज़िल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि . श्री बाजीराव शिंदे, विभागीय सहनिबंधक सहकार संस्था ,मुंबई विभाग कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रकाश दरेकर दि मुंबई डिस्ट्रिक्ट को.- ऑप हौसिंग फेडरेशन लि. जे. डी. पाटील, ज़िल्हा उपनिबंधक सहकार संस्था १ मुंबई, प्रताप पाटील, ल्हा उपनिबंधक सहकार संस्था २ मुंबई, राजेंद्र वीर, ल्हा उपनिबंधक सहकार संस्था ३ मुंबई, कैलास झेबले, ल्हा उपनिबंधक सहकार संस्था ४ मुंबई

Thursday, August 18, 2022

सहकारी संस्थेचे सर्वेक्षण करणेबाबत विशेष मोहीम, गृहनिर्माण संस्था वगळून....

सहकारी संस्थेचे सर्वेक्षण करणेबाबत विशेष मोहीम, ( गृहनिर्माण संस्था वगळून ) दि.१५ ऑगस्ट २०२२ ते १५ सप्टेंबर २०२२

Wednesday, August 17, 2022

Tuesday, August 16, 2022

Wednesday, August 10, 2022

"स्वातंत्राच्या अमृतमहोत्सव अभियान"अंतर्गत १०० माजी सैनिकांचा सन्मान चिन...

स्वातंत्राच्या अमृतमहोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या "हर घर तिरंगा अभियान " अंतर्गत ठाणे जिल्हा को. ऑपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लि, च्या वतीने १०० माजी सैनिकांचा सन्मान चिन्ह व राष्ट्रध्वज देऊन सत्कार दि. ०९ ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे राजेश नार्वेकर ( भा. प्र. से.) जिल्हाधिकारी ठाणे, किरण सोनावणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था ठाणे. आणि निमंत्रक सीताराम राणे, अध्यक्षठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन

सहकारी संस्था यों में चुनाव प्रक्रिया के लिए अलग यंत्रणा : अमित शाह केंद...

सहकारी संस्था यों में चुनाव प्रक्रिया के लिए अलग यंत्रणा : अमित शाह केंद्रीय सहकारिता मंत्री सहकारी संस्थेत वर्षांनुवर्षे एकाच व्यक्तीने निवडून येणे गैर असून, या संस्थांमधील निवडणूक प्रक्रिया अधिक खुली व पारदर्शक व्हायला हवी, असे नमूद करीत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सहकारी संस्थांमध्ये अधिकाधिक सुधारणा राबविण्याची आग्रही भूमिका मांडली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर स्वतंत्र निवडणूक यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शाह म्हणाले केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून या दिशेने नियम तयार केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. सरकारच्या ई-मार्केटप्लेस (जेम) व्यासपीठावर देशभरातून ऑनलाइन धाटणीने सहकारी संस्थांना सामावून घेण्याच्या कार्यक्रमात बोलताना, सहकार हे देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत ‘उपेक्षित’ ठरलेले क्षेत्र असून, या क्षेत्राचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याची गरजही आहे असे अमित शाह यांनी प्रतिपादित केली. देशात सध्या ८.५ कोटी सहकारी संस्था असून, त्यांची एकूण सदस्यसंख्या २९ कोटींच्या घरात जाणारी आहे. या क्षेत्रात विकासाची प्रचंड क्षमता पाहता ही संख्या १०० कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे, असे शहा म्हणाले.

Monday, August 8, 2022

Role of Police in Management of Co-operative Housing society : Adv. Vij...

Seminar Organise Rotary Club of Bombay West & MahaSeWA-Maharashtra Societies Welfare Association Sub: Role of Police in Management of CHS : Speakers ; Adv. Vijay Kulkarni, Expert CHS, On Sunday 7th August 2022

Thursday, August 4, 2022

Compulsory Compliances by Society, Penalties, Imprisonments (Part I) : H...

CHSHELPFORUM.COM Invite you to to live FREE – WORKSHOP – Subjects : (Part I) Compulsory Compliances by Society, Penalties, Imprisonments, Expert Hemant Agarwal on 30th July 2022

Monday, August 1, 2022

निवडणूक पुर्ण झालेल्या सहकारी संस्थांच्या हिशोब प्राधिकरणाने उपलब्ध केले...

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक २६ जुलै २०२२ रोजीचे आदेश नुसार निवडणूक पुर्ण झालेल्या सहकारी संस्थांच्या हिशोब पूर्ण करून प्राधिकरणाने उपलब्ध केलेल्या गुगलशीटमध्ये सादर करणे