Friday, December 31, 2021

सहकारी संस्था तिसरी सुधारणा, अधिनियम १९६० कलम २६ अ, २६,७७अअअ, ७३क अ, ७५,...

महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा ) विधेयक २०२१, संस्थांच्या सदस्यांच्या हितार्थ आणि सहकार चळवळीच्या सुरळीत कामकाजारीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये कलम २६ अ, २६,७७अअअ, ७३क अ, ७५,७८,७८अ,७९,८२,१४४-५अ, १५७ विधान सभा आणि विधानपरिषदेत संमत दिनांक २८/१२/२०२१

Monday, December 27, 2021

पुनर्विकासा करण्यापूर्वी येणारे प्रश्न. लीजहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय ? ...

पुनर्विकासमध्ये रेरा कायदा लागू होतो का ? 2) गुंठेवारी झालेल्या सोसायटीचे पुनर्विकास कसे होणार ? 3) लीजहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय? 4) गुंठेवारी झालेल्या सोसायटीचे पुनर्विकास कसे होणार ?

Sunday, December 26, 2021

गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा पुनर्विकास कायदा हा अपार्टमेंटला लागू हो...

गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा पुनर्विकास कायदा हा अपार्टमेंटला लागू होतो का ?

Saturday, December 25, 2021

नागरी जमीन (कमालमर्यादा व विनियमन) अधिनियम, १९७६, पुनर्विकास मेळावा २०२१...

नागरी जमीन (कमालमर्यादा व विनियमन) अधिनियम, १९७६, पुनर्विकास मेळावा २०२१, पुणे

Friday, December 24, 2021

पुनर्विकासा मध्ये आर्किटेक्टची भूमिका या विषयावर तज्ञाचे मार्गदर्शन (पुन...

पुनर्विकासा मध्ये आर्किटेक्टची भूमिका या विषयावर तज्ञाचे मार्गदर्शन (पुनर्विकास मेळावा २०२१, पुणे )

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी नियमावली लागू; वाचा काय असत...

राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. याबाबत राज्याचे संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी विधीमंडळात या नव्या निर्बंधांची आणि नियमाची माहिती दिली.
महाराष्ट्रातील नवे निर्बंध खालीलप्रमाणे, संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते. इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते. उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल. उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

Tuesday, December 21, 2021

Friday, December 17, 2021

केन्द्र सरकार जल्द लाएगी एक नई सहकार नीति : सहकारिता मंत्री अमित शाह का ...

देश के पहले सहकारिता मंत्री अमित शाह ने कहा कि सहकारिता के जरिये ही देश के समग्र विकास और आत्मनिर्भर भारत की परिकल्पना साकार हो सकती है। उन्होंने कहा कि सहकारिता आंदोलन को पूरे देश में फैलाने के लिए केंद्र सरकार जल्द एक सहकारिता नीति लागू करेगी। उन्होंने कहा कि प्राथमिक कृषि सहकारी समितियां सहकारिता की आत्मा है, केंद्र सरकार इन्हें कंप्यूटरीकृत कर जिला सहकारी बैंक, राज्य सहकारी बैंक और नाबार्ड से जोड़ेगी। शुक्रवार को राजधानी लखनऊ स्थित राजकीय पालीटेक्निक में आयोजित सहकार भारती के सातवें राष्ट्रीय अधिवेशन में अमित शाह ने कहा कि सहकार भारती को संगठन की गतिविधियों का विस्तार करते हुए ऐसी व्यवस्था विकसित करनी चाहिए ताकि आगामी 10-15 साल में देश के प्रत्येक गांव में सहकारिता की एक शाखा अवश्य हो। उन्होंने कहा कि अब सहकारिता के साथ दोयम दर्जे का व्यवहार नहीं होगा। सहकारिता की शक्ति के साथ सुगंध बढ़ाएं अमित शाह ने कहा कि देश के अनेक प्रदेशों में आती-जाती सरकारों के कारण सहकारिता आंदोलन लगभग समाप्त हो गया है। उन्होंने कहा कि सहकार भारती को ऐसे राज्यों में सहकारिता का विस्तार करना चाहिए। इसके लिए सहकारिता की दृष्टि से विकसित राज्य, विकासशील राज्य और अविकसित राज्य की श्रेणी बनाकर कार्य योजना तैयार करनी चाहिए। उन्होंने कहा कि सहकारी संस्थाओं में पारदर्शी चुनाव, नियमित ऑडिट, सदस्यता और भ्रष्टाचार समाप्त करने की दिशा में काम होना चाहिए। उन्होंने कहा कि सहकारिता की शक्ति के साथ उसकी सुगंध बढ़ाना भी आवश्यक है। प्राथमिक सदस्यों का प्रशिक्षण आवश्यक अमित शाह ने कहा कि सहकारिता में प्राथमिक सदस्यों का प्रशिक्षण अत्यंत आवश्यक है। सरकार जल्द ही सदस्यों के प्रशिक्षण की नीति भी बनाने जा रही है। सदस्यों के प्रशिक्षण से ही समिति पर नियंत्रण और सदस्यों को जिम्मेदार बनाना संभव है। टाक्स फोस जल्द पेश करेगी मसौदा अमित शाह ने कहा कि सहकारिता के क्षेत्र में नए आयाम स्थापित करने के लिए विशेषज्ञों की एक टास्क फोर्स काम कर रही है। उन्होंने कहा कि टास्क फोर्स जल्द मसौदा पेश करेगी। उन्होंने कहा कि सहकारिता के जरिये प्राकृतिक खेती को बढ़ावा देने सहकारिता में ब्याज बढ़ाने के लिए भी प्रयास करना होगा। समस्या के साथ सुझाव दे सहकार भारती अमित शाह ने कहा कि सहकार भारती को सहकारिता की समस्याओं के साथ उनके निस्तारण का सुझाव भी सरकार को देना चाहिए। उन्होंने कहा कि जहां जहां सहकारी आंदोलन निर्बल हो रहा है उसे मजबूत करने के लिए सहकार भारती नीतिगत मसौदा बनाकर देगी तो सरकार उसे लागू करने का प्रयास करेगी। "SAHAKAR BHANN" channel publishes programs in "Housing & Co-operative" general. It produces documentaries, seminor, interviews of the celebrities and people working at various Housing & Co-operative sector. We seek your support and feedback for producing intellectually stimulating and engaging digital content. चैनल सब्सक्राइब करें: https://www.youtube.com/channel/UCTNGriST9QiYzuvhmoIlH-g हमारे फेसबुक पेज को लाइक करें: https://www.facebook.com/sahakar.bhann हमें ट्विटर पर फॉलो करें: https://twitter.com/kondajikanade2 https://www.linkedin.com/in/kishor-kanade-79758377/ https://kishorkanade.blogspot.com/ mail id : sahakarmitra17@gmail.com / kondajikanade2@gmail.com Video By kishor Kanade Mob. No. 9619335130

Wednesday, December 15, 2021

New Housing Chapter 2019 : Adv Uday Warunjikar

Sahakar Bharati South Mumbai & ALM of Little Gibbs Roads is organised an interaction with experts on the occasion of 'Sahakar Awareness Week' “New Housing Chapter 2019”. Speaker : Adv Uday Warunjikar On 4th December'21. Adv.Sunita Godbole, President South Mumbai Sahakar Bharati
Abasaheb. Shedage Secretary SM Sahakar Bharati,
Indrani Malkhani, Founder Secretary ALM Gibbas Rd Malabar Hill

Saturday, December 11, 2021

SERVICE CHARGES LEGALITIES, GENERAL QUESTIONS ANSWERS : Hemant Agarwal

CHSHELPFORUM.COM Invite you to to live FREE – WORKSHOP, SubjectsSERVICE CHARGES - LEGALITIES, GENERAL QUESTIONS /ANSWERS. SPEAKER : Adv.Ms. Fatema Fozdar& Webinar Coordinator Expert Hemant Agarwal, 13th November 2021

Friday, December 10, 2021

SERVICE CHARGES IN CO OPERATIVE HOUSING SOCIETY / LEGALITIES / GENERAL :...

CHSHELPFORUM.COM Invite you to to live FREE – WORKSHOP, Subjects : SERVICE CHARGES - LEGALITIES, GENERAL QUESTIONS /ANSWERS. SPEAKER : Adv.Ms. Fatema Fozdar& Webinar Coordinator Expert Hemant Agarwal, 13th November 2021

गृहनिर्माण संस्थेच्या समिती निवडणुकीशी संबंधित येणारे प्रश्न : ॲड.बी आर...

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे वतीने ग्रहनिर्माण संस्थेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण दिनांक रविवार ३/१०/२०२१ रोजी आनलाईन zoom मिटींग द्वारे विषय: गृहनिर्माण संस्थेच्या समिती निवडणुकीशी संबंधित येणारे प्रश्न , व्याख्याते : ॲड.बी आर बोरणाक, (सहकार तज्ञ), संयोजक : विनोद सोनवणे

Wednesday, December 8, 2021

Co-Op.Housing Society INSPECTION u/s 89 A, RESULTS & AFTER EFFECTS : Act...

CHSHELPFORUM.COM Invite you to to live FREE – WORKSHOP, Subjects : Co-Op.Housing Society INSPECTION u/s 89A, RESULTS & AFTER EFFECTS. SPEAKER: Activist: Naimish Brahmbhatt & Webinar Coordinator Expert Hemant Agarwal, 20th November 2021

Tuesday, December 7, 2021

BYE-LAWS of Housing Societies:Adv. Shreeprasad Parab, Expert Director, ...

Videlicet Law, Adv. Shreeprasad Parab, The Maharashtra State Co-operative Housing Federation Auspicious Occasion of “SAHAKAR SAPTAH” Navi Mumbai Housing Federation present lecture on BYE-LAWS of Housing Societies Speaker : Adv. Shreeprasad Parab, Expert Director, The Maharashtra State Co-operative Housing Federation & Bhaskar Mhatre, Secretary, Navi Mumbai Housing Federation

Sunday, December 5, 2021

सहकारी पतसंस्था आणि सभासद यांना उद्योग मार्गदर्शन : दिपाली चांडक, सहकारी...

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, आयोजित "राष्ट्रीय सहकार सप्ताह" फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला विषय : सहकारी पतसंस्था आणि सभासद यांना उद्योग मार्गदर्शन. वक्ता : दिपाली चांडक, सहकारी उद्यमी मार्गदर्शिका

Saturday, December 4, 2021

सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापन आणि लेखा परीक्षण : आर सी शहा सहनिबंधक सहकार...

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, आयोजित "राष्ट्रीय सहकार सप्ताह" फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला विषय : सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापन आणि लेखा परीक्षण. वक्ता : आर सी शहा सहनिबंधक सहकारी संस्था (लेखा परीक्षण) मुख्य कार्यालय

Thursday, December 2, 2021

लेखा परीक्षण आणि शासनाची भूमिका : तानाजी टी. कवडे सहनिबंधक, सहकारी संस्थ...

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, आयोजित "राष्ट्रीय सहकार सप्ताह" फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला विषय : लेखा परीक्षण आणि शासनाची भूमिका, वक्ता : तानाजी टी. कवडे सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखा परिक्षण) मुख्य कार्यालय, पुणे

Wednesday, December 1, 2021

पतसंस्थेचे व्यवस्थापन : अनिल कवडे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था ...

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, आयोजित "राष्ट्रीय सहकार सप्ताह" फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला विषय : पतसंस्थेचे व्यवस्थापन, वक्ता : मा. अनिलजी कवडे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे