Monday, September 22, 2025

रेरा कायदा काय आहे? आणि कोणासाठी ? वास्तुविशारद श्री मुकुंद गोडबोले

रेरा कायदा काय आहे? आणि कोणासाठी ? वास्तुविशारद श्री मुकुंद गोडबोले

Tuesday, September 16, 2025

Sunday, September 14, 2025

भोगवटा पत्र नसणाऱ्या अनधिकृत इमारतींना लवकरच भोगवटा पत्र मिळण्याची संधी

मुंबई महानगरपालिका, नगर विकास विभाग, महसूल विभाग आणि सहकार विभाग यांच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांनुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना आता भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार येणार आहे, असे मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. मुंबईतील अनेक इमारतींना काही कारणाने ओसी मिळाली नव्हती या संदर्भात महत्वाची बैठकीत निर्णय झाला आहे. मंत्रालयामध्ये झालेल्या या बैठकीला माजी खासदार गोपाल शेट्टी, स्थानिक आमदार मनिषा चौधरी आणि उत्तर मुंबईतील भाजपा पदाधिकारी तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते