Thursday, June 20, 2024

सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत ३० सप्ट...

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ कक तरतुदीनुसार पावसाळ्याच्या हंगामात सहकारी संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलण्याचा शासनाचा अधिकार आहे राज्यातील सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया पावसाचा हंगाम पूर्ण होईपर्यंत ३० सप्टेंबर २०२४ पुढे ढकलण्याची शासनाची धारणा आहे .

Wednesday, June 12, 2024

मोफा व रेरा कार्पेट आणि बिल्ट अप एरिया मध्ये काय फरक आहे? Staircase बिल्...

मोफा कार्पेट, रेरा कार्पेट, बिल्ट अप एरिया मध्ये काय फरक आहे. बिल्ट अप एरिया का महत्वाचं आहे. जुन्या प्लॅनचे Staircase बिल्ट अप एरियाचा फायदा कुणाला मिळतो.: सलील रमेशचंद्र अध्यक्ष फेडरेशन ऑफ ग्रँटिस ऑफ गव्हरमेंट लँड्स आणि वास्तु विशारद शिवाजी पाटील.

Monday, June 10, 2024

महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रिया १०/०६/२०२४ रोजी पासून सुरु

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ कब व महाराष्ट्र सहकारी संस्था ( समितीची निवडणूक ) नियम २०१४ चे नियम ३ (पाच ) तरतुदीनुसार प्राधिकरण शासनाने पुढे ढकललेलया सहकारी संस्थांच्या निवडणुक प्रक्रिया १०/०६/२०२४ रोजी पासून सुरु

Tuesday, June 4, 2024

Notice u/s. 148 of The Income Tax Act : Assessment or Reassessment Notic...

Rotary Club of Bombay West, Maharashtra societies Welfare association, Mumbai Suberban District Co-op. Housing Federation. Topic : Notice under Section u/s.148 of the Income Tax Act, Speaker : CA. Hitesh Shah