Friday, June 30, 2023

गृहनिर्माण संस्थांच्या तंटामुक्त समितीमध्ये लेखापरीक्षकाची भूमीका :राजें...


जिल्हाजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, ठाणे, दि ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ली. आणि ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर विषय : गृहनिर्माण संस्थांच्या तंटामुक्त समितीमध्ये लेखापरीक्षकाची भूमीका , वक्ते : राजेंद्र शहा, विभागीय सहनिबंधक, लेखापरीक्षण, कोकण विभाग, दि. २४ जून २०२३ उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे, जिल्हा विशेष लेखापरीक्षजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, ठाणे, दि ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ली. आणि ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर विषय : गृहनिर्माण संस्थांच्या तंटामुक्त समितीमध्ये लेखापरीक्षकाची भूमीका , वक्ते : राजेंद्र शहा, विभागीय सहनिबंधक, लेखापरीक्षण, कोकण विभाग, दि. २४ जून २०२३क, सहकारी संस्था, ठाणे, दि ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ली. आणि ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर विषय : गृहनिर्माण संस्थांच्या तंटामुक्त समितीमध्ये लेखापरीक्षकाची भूमीका , वक्ते : राजेंद्र शहा, विभागीय सहनिबंधक, लेखापरीक्षण, कोकण विभाग, दि. २४ जून २०२३

Thursday, June 29, 2023

प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर 2023 : डॉ. किशोर मांडे , जिल्हा उप...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, ठाणे, दि ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ली. आणि ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर, वक्ते : डॉ किशोर मांडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे,  दि. २४ जून २०२३


Wednesday, June 28, 2023

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ...

२५० पेक्षा किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्या प्रकरणी मा. सर्वोच्च / मा. उच्च न्यायालयाने निवडणूका घेण्याचे आदेश केले आहे अशा सहकारी संस्था तसेच, ज्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड होणे बाकी आहे अशा संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.

Tuesday, June 27, 2023

निबंधकाची काय अपेक्षा असते लेखापरीक्षकांकडून, वक्ते : विशाल जाधवर, उपनि...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, ठाणे, दि ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ली. आणि ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर विषय : निबंधकाची काय अपेक्षा असते लेखापरीक्षकांकडून, वक्ते : विशाल जाधवर, उपनिबंधक सहकारी संस्था, कल्याण दि. २४ जून २०२३

निबंधकाची काय अपेक्षा असते लेखापरीक्षकांकडून, वक्ते : विशाल जाधवर, उपनि...

Monday, June 26, 2023

ऑडिटरर्स पॅनल : सावकार गुंजाळ, अध्यक्ष : ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटरर्स...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, ठाणे, दि ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ली. आणि ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर विषय : ऑडिटरर्स पॅनल, वक्ते : सावकार गुंजाळ, अध्यक्ष ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटरर्स असोसिएशन दि. २४ जून २०२३

Sunday, June 25, 2023

ऑडिटर्स यांना प्रशिक्षण का हवे ? वक्ते : सीताराम राणे, अध्यक्ष ठाणे डिस्...

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, ठाणे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, ठाणे, दि ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ली. आणि ठाणे जिल्हा सर्टिफाईड ऑडिटर्स असोसिएशन ठाणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रमाणित लेखापरीक्षक प्रशिक्षण शिबीर  दि. २४ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. या  प्रशिक्षण शिबीरा मध्ये महाराष्ट्र स्टेट तथा  दि ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन चे अध्यक्ष  सीताराम राणे,यांनी  ऑडिटर्स यांना प्रशिक्षण का हवे ? या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच  महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे सदर माहिती साठी हा व्हिडिओ  सर्टिफाईड पॅनल ऑडिटर्स यांनी तसेच गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकारी यांनी सुध्दा विडिओ जरूर पाहावा. व्हिडिओ आवडला तर LIKE SHEHAR SUBCRIBE करा.  विडिओ आवडला तर LIKE SHEHAR SUBCRIBE करा. 

Monday, June 19, 2023

सहकारी संस्थांचे चाचणी लेखापरीक्षण ( Test audit) , फेरलेखापरीक्षण ( Re audit) प्रस्ताव सादर करणे व आदेश निर्गमित करताना घ्यावयाच्या दक्षतांबाबत

सहकारी संस्थांचे चाचणी लेखापरीक्षण ( Test audit) , फेरलेखापरीक्षण ( Re audit) प्रस्ताव सादर करणे व आदेश निर्गमित करताना घ्यावयाच्या दक्षतांबाबत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे दि. १९ जून २०२३ रोजीचे परिपत्रक



 https://youtube.com/shorts/VxtayO4q3pk

Wednesday, June 14, 2023

Monday, June 12, 2023

संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण नमुना क्र १० ची नोटीस दिल्याच्या १ महिन्यात...

सहकार, पणन व वस्ट्पधोग विभाग यांचे दि. ३१ मे २०२३ रोजीचा शासन निर्णय स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरण नमुना क्र १० ची नोटीस दिल्याच्या १ महिन्याच्या कालावधीत निर्णय घेणे बंधनकारक राहील

Sunday, June 11, 2023

बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळण्यासाठी अधिमूल्यात...

शिवसेना- भाजप सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक दि ३० मे २०२३ रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळण्यासाठी अधिमूल्यात ५० टक्के सवलतीचा निर्णय घेतला.

Sunday, June 4, 2023

SELF REDEVELOPMENT KEY POINT : Adv. Tarun Motta,

"Real Estate Network & Solicis Lex, Shree Gujarati Parivar Foundation & Shree Dashanima Parivar Foundation ,ORGANIZES:Real Estate & Housing Conference Topic : SELF REDEVELOPMENT, Speakers : Adv. Tarun Motta, Organiszer Mukesh kadakia

Friday, June 2, 2023

SELF REDEVELOPMENT KEY POINT : Adv. Tarun Motta,

"Real Estate Network & Solicis Lex, Shree Gujarati Parivar Foundation & Shree Dashanima Parivar Foundation ,ORGANIZES:Real Estate & Housing Conference Topic : SELF REDEVELOPMENT, Speakers : Adv. Tarun Motta, Organiszer Mukesh kadakia