Friday, May 27, 2022

मानीव हस्तांतरण ( डीम्ड कन्व्हेयन्स ) व तंटा मुक्त गृहनिर्माण संस्था : स...

सहकार विभाग - महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य सह. गृहनिर्माण संस्था फेडरेशन लि. आणि सकाळ पेपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गृहनिर्माण संस्थाआणि अपार्टमेंटसाठी मानीव हस्तांतरण ( डीम्ड कन्व्हेयन्स ) व तंटा मुक्त गृहनिर्माण संस्था अभियान या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन गुरवार दिनांक २६ मे २०२२ रोजी करण्यात आले विषय : मानीव हस्तांतरण ( डीम्ड कन्व्हेयन्स ) व तंटा मुक्त गृहनिर्माण संस्था वक्ते सीताराम राणे अध्यक्ष ठाणे तथा महाराष्ट्र राज्य सह. गृहनिर्माण संस्था फेडरेशन लि

डीम्ड कन्व्हेयन्स आणि सोसायटी/अपार्टमेंट कायदेविषयक समस्या : माजी सहकार ...

डीम्ड कन्व्हेयन्स आणि सोसायटी/अपार्टमेंट कायदेविषयक समस्या : माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी

Thursday, May 26, 2022

सोसायटी/अपार्टमेंट कायदेविषयक समस्या मार्गदर्शन कार्यशाळा : आमदार चंद्रक...

भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून २२ मे २०२२ रोजी आयोजित सोसायटी/अपार्टमेंट कायदेविषयक समस्या मार्गदर्शन कार्यशाळा : वक्ते भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील

Sunday, May 22, 2022

संस्थांच्या कोणत्याही पदाधिकाऱ्या विरुद्ध वैयत्तिक कार्यवाहीचा खर्च संस्...

सहकारी संस्थांच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे किंवा पदाधिकाऱ्याविरुद्ध वैयत्तिक नात्याने करण्यात आलेल्या कोणत्याही कार्यवाहीचा खर्च संस्थेच्या निधीतून करण्यास मनाई

Saturday, May 21, 2022

NO OBJECTION CERTIFICATE - NECESSARY OR NOT, WHEN, WHY, HOW.: Adv. Ketta...

CHSHELPFORUM.COM Invite you to to live FREE – WORKSHOP – Subjects : NO OBJECTION CERTIFICATE - NECESSARY OR NOT, WHEN, WHY, HOW. Adv. Kettaki Agarwal & Hemant Agarwal.

Thursday, May 19, 2022

Self Redevleopment of Housing Societies : Adv. Shreeprasad Parab

Videlicet Law & Navi Mumbai Housing Federation present lecture on Self Redevleopment of Housing Societies - Adv. Shreeprasad Parab, Expert Director, The Maharashtra State Co-operative Housing Federation & Bhaskar Mhatre, Secretary, Navi Mumbai Housing Federation

Sunday, May 15, 2022

सर्व सहकारीसंस्था त्यांच्या सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाव्दारे वार्षिकसर...

सर्व सहकारी संस्था त्यांच्या सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाव्दारे वार्षिक सर्वसाधारण सभा व अधिमंडळाची विशेष बैठक घेण्यास परवानगी दिनांक १२ मे २०२२ रोजीच्या महाराष्ट्र शासन आदेशा नुसार सदर अधिसूचनेची PDF COPY पाहिजे असेल तर मेल करा
mail id : sahakarmitra17@gmail.com

Friday, May 13, 2022

Re Development of CHS it’s Advantage & Disadvantage : Adv. Ameet Mehta, ...

"Re-Development of CHS it’s Advantage & Disadvantage" या विषयाच्या या व्हिडिओ मध्ये (१) पुनर्विकास आणि स्व:पुनर्विकासा मधील फरक (२) बिल्डर कसा निवडायचाच (३) बालकनी / टेरेस असेल तर किती वाढीव FSI मिळू शकतो का नाही ? (४) FSI किती व कसा मिळू शकतो. (५) ७९ (अ) या गाईड लाइन चे महत्व (६) बाय लाज अडोप्ट केला पाहिजे कि नाही ? असे अनेक विषय पुनर्विकास संदर्भात विचारलेलया प्रश्नाला ॲड.अमित मेहता यांनी उत्तरे दिली आहे. त्या साठी हा विडिओ आपण जरूर पाहावा

Saturday, May 7, 2022

Friday, May 6, 2022

ठाणे डिस्ट्रिक हौसिंग फेडरेशन अयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी "संवा...

दि. ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि. , सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी संवाद : अनील कवडे (भा. प्र. से.), सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या स्तरावर असणाऱ्या समस्या व त्यांचे निवारण करण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी आणि गृहनिर्माण संस्थांचे सभासद / पदाधिकारी यांचा एकत्र "संवाद" कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासद पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर दाखल होणारे बेकायदेशीर गुन्हे त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांच्या महानगरपालिकेकडे करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या तक्ररी तसेच डिम्ड कन्व्हेअन्स साठी वेगवेगळ्या स्तरावरच्या समस्या अशा अनेक विषयावर "संवाद" झाला या दरम्यान जे प्रश्न विचारण्यात गेले त्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मा. अनील कवडे (भा. प्र. से.), सहकार आयुक्त आणि निबंधक - सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांनी दिले आहे त्या साठी हा विडिओ आपण जरूर पाहावा

Monday, May 2, 2022

दि ठाणे डिस्ट्रिक को - ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि. अयोजित सहकारी गृहनि...

गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या स्तरावर असणाऱ्या समस्या व त्यांचे निवारण करण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी आणि गृहनिर्माण संस्थांचे सभासद / पदाधिकारी यांचा एकत्र "संवाद" कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासद पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर दाखल होणारे बेकायदेशीर गुन्हे त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांच्या महानगरपालिकेकडे करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या तक्ररी तसेच डिम्ड कन्व्हेअन्स साठी वेगवेगळ्या स्तरावरच्या समस्या अशा अनेक विषयावर "संवाद"

Sunday, May 1, 2022

मंडळअधिकारी, ठाणेफेडरेशनचे वसुली व विक्रीअधिकारायांचा मदतीने थकबाकीदार स...

मंडळ अधिकारी व ठाणे हौसिंग फेडरेशनचे विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्यांनी पारिजात सुंदरवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. समतानगर, ठाणे (प.) येथे राहणाऱ्या थकबाकीदारानी गेले अनेक वर्षे सोसायटीची सभासद वर्गणी न भरल्यामुळे त्यांच्यावर जप्तीची कारवाई करून थकबाकीदाराचा फ्लॅट ताब्यात घेऊन. सोसायटीकडे सुपूर्द केला. भविष्यात सोसायटी थकबाकीदारांवर अशाच प्रकारची कारवाई होऊ शकते. म्हणून सभासदांनी सोसायटी सभासद वर्गणी वेळेवर भरणे आवश्यक आहे.