Saturday, July 31, 2021

५० पेक्षा जास्त सभासद असलेल्या सहकारी संस्थांनी वार्षिक सभेचे आयोजन VC/...

राज्यातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांना करोना संदर्भातील नियमांचे पालन करीत सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास सहकार विभागाने शुक्रवारी परवानगी दिली आहे

Friday, July 30, 2021

97 व्या घटना दुरुस्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे सहकार क्षेत्रावर ह...

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश आयोजित वेबिनार विषय : 97 व्या घटना दुरुस्तीबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे सहकार क्षेत्रावर होणारे परिणाम मार्गदर्शक : मा. श्री सतीशजी मराठे, संस्थापक सदस्य, सहकार भारती ,संचालक, भारतीय रिझर्व बँक व मा. ॲड उदय वारुंजीकर, सहकार विशेषज्ञ तथा हायकोर्ट ज्येष्ठ वकील. वमा. डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय महामंत्री, सहकार भारती. दिनांक : दि. 27 जुलै 2021

Sunday, July 11, 2021

केंद्राच्या सहकार खात्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधान सभेमध्ये केलेले आहेत. त्यामध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नव्याने निमाण करण्यात आलेल्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही. याबाबत येणाऱ्या बातम्यांनादेखील फारसा अर्थ नाही. सहकार हा विषय घटनेनुसार राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Friday, July 9, 2021

Ministry of Cooperation (Sahakarita Mantralaya) ‘Sahkar se Samriddhi’

A separate ‘Ministry of Co-operation’ has been created by PM Narendra Modi-led Central Government for realizing the vision of ‘Sahkar se Samriddhi’. This ministry will provide separate administrative, legal & policy framework for strengthening cooperative movement in the country.

गृहनिर्माण संस्था बिल्डरांना पुनर्विकासासाठी देणाऱ्या प्रशासकांवर फौ. गु...

कोविडच्या नावाने मुंबईतील 500 गृहनिर्माण संस्था रहिवाशांना डावलून परस्पर बिल्डरांना पुनर्विकासासाठी देणाऱ्या प्रशासकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा ! ॲड. आशिष शेलार

Wednesday, July 7, 2021

केंद्र सरकार का नया मंत्रालय 'सहकारिता मंत्रालय' "सहकार से समृद्धि"'

केंद्र सरकार का नया मंत्रालय 'सहकारिता मंत्रालय' "सहकार से समृद्धि"'

Saturday, July 3, 2021

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त मा.अनिल...

आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त मा. अनिलजी कवाडे यांच्याशी विशेष संवाद