Tuesday, September 29, 2020

सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर २०२० पर्यंत लांबणीवर





राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका
31 डिसेंबर २०२० पर्यंत लांबणीवर

४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका तिसऱ्यांदा लांबणीवर

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका डिसेंबर अखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच साखर कारखाने अशा ४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका तिसऱ्यांदा लांबणीवर पडल्या आहेत.

 


Monday, September 28, 2020

HIGHLIGHTS OF CO-OPERATIVE HOUSING SOCIETY NEW ELECTION RULES : CA RAMES...



MahaSeWA and MNS Media News Service Invite you to live FREE - WORKSHOP ON – HOUSING is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: HIGHLIGHTS OF NEW ELECTION RULES, Speakers : CA. Ramesh Prabhu, Chairman, MahaSewa

Saturday, September 26, 2020

Supreme Court Judgement on Daughter's Right to Family Properties : Adv. ...



LAYMAN & HOUSING LAWS Monthly Semirar Series By Rotary Club of Bombay West and MahaSeWA is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: Supreme Court Judgement on Daughter's Right to Family Properties, Speakers : Adv. Hiralal Suthar

Friday, September 25, 2020

Expulsion of membership : K. Udayshankar (Experts in CHS Law's)



MahaSeWA and MNS Media News Service and NoBroker Hood Invite you to live FREE - WORKSHOP ON – HOUSING. Subject : EXPULSION OF MEMBERSHIP. K. Udayshankar (Experts in CHS Law's)

Tuesday, September 22, 2020

Banking Regulation (Amendment) Bill, 2020 Bringing Co-Operative Banks Un...



The Banking Regulation (Amendment) Bill, 2020 was passed in the Rajya Sabha on Tuesday (22 September) to bring co-operative banks under the umbrella of the Reserve Bank of India (RBI) for better monitoring and supervision.

Sunday, September 13, 2020

शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणली आहे. जे विकलं जाईल, तेच पिकेल असा प्रयत्न आपला राहणार आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणली आहे. जे विकलं जाईल, तेच पिकेल असा प्रयत्न आपला राहणार आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Thursday, September 10, 2020

सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र 39 : महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुध...



सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 39- महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग), (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 73कअ चे पोट-कलम (3अ) मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2016 नुसार केलेल्या सुधारणेतील “महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2016 याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी 10 वर्षाच्या कालावधीच्या आत कोणत्याही वेळी किंवा अशा प्रारंभानंतर कोणत्याही” हा मजकूर वगळणेबाबतची सुधारणा) (पुर:स्थापित दि. 07.09.2020, विधानसभेत विचारार्थ 08.09.2020).

Wednesday, September 9, 2020

मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील तरतुदींबाबत सन 2...



सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र.41– महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (सुधारणा) विधेयक, 2020 (गृह निर्माण विभाग) (मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील तरतुदींबाबत) (पुर:स्थापित दि. 07.09.2020, विधानसभेत विचारार्थ 08.09.2020, विधानसभेत संमत दि. 09.2020, विधानपरिषदेत संमत दि. 08.09.2020).

Tuesday, September 8, 2020

माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेस सहकार्य करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकर...



‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस सहकार्य करा. गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई, दि. 8 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले.