Thursday, June 25, 2020

हाऊसिंग सोसायटय़ांच्या संबंधीच्या तक्रारी कुठे आणि कशा करायच्या, एड. अजय...





ठाणे
सहकार वकील संघटन आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थाना फेसबुक
लाईव्ह च्या माध्यमातून प्रशिक्षण व्याख्यानमाला.    विषय : हाऊसिंग सोसायटय़ांच्या संबंधीच्या तक्रारी कुठे
आणि कशा करायच्या,   एड. अजय मेहरोल,        वक्ते : एड. अजय मेहरोल.    Please 
like, comment, share and subscribe channel and also do click the bell icon to
never miss our further updates

Wednesday, June 24, 2020

संस्थेचा पुर्नविकास कार्यपध्दती, शासनाने दीलेल्या मार्ग दर्क्षक तत्वा प्...



ठाणे सहकार वकील संघटन आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थाना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रशिक्षण व्याख्यानमाला. विषय संस्थेचा पुर्नविकास कार्यपध्दती, शासनाने दीलेल्या मार्ग दर्क्षक तत्वा प्रमाणे अवलंबवावी लागणारी कार्य पध्दती, कागदपत्रे ई. वक्ते : एड.विजय वाजगे. Please like, comment, share and subscribe channel and also do click the bell icon to never miss our further updates

Tuesday, June 23, 2020

कलम १५४ ब (२९) नुसार वसुली दाखला अर्ज दाखल करणे, आवश्यक कागदपत्रे, सुनाव...





ठाणे सहकार वकील संघटन आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थाना फेसबुक
लाईव्ह च्या माध्यमातून प्रशिक्षण व्याख्यानमाला.   विषय : १५४ (२९) नुसार वसुली दाखला अर्ज दाखल करणे पध्दत, जोडावयाची आवश्यक
कागदपत्रे, सुनावणीची पध्दत, वसुली दाखला प्राप्त झाल्या नंतर विशेश वसुली अधिकारी कडे पाठवणे, अपील . वक्ते : एड.हरीश
भंडारी.  Please  like,
comment, share and subscribe channel and also do click the bell icon to never
miss our further updates


Friday, June 19, 2020

गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन कर...





Lockdown
मध्ये शिथिलता
दिली असून
काही गृहनिर्माण
सोसायट्या अनावश्यकपणे काही निर्बंधलादत आहेत.
तरी, राज्यातील
सर्व गृहनिर्माण
सोसायट्यांनी केंद्र राज्य शासनाने
दिलेल्या सूचनांचे
पालन करावे-
सहकार
पणन मंत्री
बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

Thursday, June 18, 2020

97 व्या घटना दुरुस्ती च्या अनुषंगाने गृहनिर्माण संस्था साठीचे बदल. : एड....



ठाणे सहकार वकील संघटन आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थाना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रशिक्षण व्याख्यानमाला.  विषय :  97 व्या घटना दुरुस्ती च्या अनुषंगाने गृहनिर्माण संस्था साठीचे बदलया मधे प्रामुख्याने नव्याने समावीष्ट केलेल्या १५४  या कलमातील महत्वाच्या बाबीविशेशतकायद्यातील लागु  होणारी कलमेमहत्वाच्या बदला बाबत मार्गदर्शनवक्ते : एड.सदानंद पीकुलकर्णी

Saturday, June 13, 2020

मीच माझी रक्षक! ..माझे आरोग्य, माझी जबाबदारी





मीच माझी रक्षक
!

माझे आरोग्य,
माझी जबाबदारी,

शाश्वत वेलफेर
फौंडेशन च्या सौजन्याने सहकार भारती ,महाराष्ट्र प्रदेश महिला संघटने  मधील  २५
जेष्ठ महिलानी कोविड च्या केसेस वाढत असताना , कोविड सोबत जगण्यासाठी स्वतःच स्वतःचे
रक्षक कसे बनावे ह्याबाबत थोडक्यात हसतखेळत माहिती दिली आहे.

पुन्हा  एकदा एका लोकडाऊन नाटकात  *ड्रामा.कॉम2* 

सर्वांनी नक्की
पहा आणि subscribe करून bell icon ला क्लिक करा, like करून आपले comments लिहायला विसरू
नका

तुम्हाला सोबत
link पाठवत आहे .


वैधानिक पुस्तके आणि भाग हस्तांतरण प्रक्रिया:अध्यक्ष अश्विनी बुलाख, हाऊसिंग वर्ल्ड सेवा सहकारी संस्था