Thursday, December 31, 2020

नामनिर्देशन न करता सभासदाचा मृत्यू, झाल्यास सभासदत्वाचे हस्तांतरण, सदनिक...

नामनिर्देशन न करता सभासदाचा मृत्यू, झाल्यास सभासदत्वाचे हस्तांतरण, सदनिकेच्या मालकी हक्काचे हस्तांतर : ADV. B. R. BORNAK,

Monday, December 28, 2020

Types & Rights & Duties of members in a Co Operative Housing Society : A...

MahaSeWA and MNS Media News Service Invite you to live FREE - WORKSHOP ON – HOUSING. Subject : Types & Rights & Duties of members in a Co-Operative Housing Society, Speakers : Adv. D. B. Patil, Pune Former District Deputy Registrar

Friday, December 25, 2020

३१/१२/२०२० पर्यंत लेखापरीक्षण अहवाल पूर्ण न झाल्यास संबंधित सहकारीसंस्था...

३१ डिसेंबर २०२० पर्यंत लेखापरीक्षण अहवाल पूर्ण न झाल्यास संबंधित सहकारी संस्थांचे पदाधिकारी व लेखापरीक्षक जबाबदार राहतील. ज़िल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था वर्ग - १, मुंबई यांचे दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजीचे परिपत्रक

Monday, December 21, 2020

Deemed Conveyance Sp.Drive by Commissioner Co-operation, Adv D.S.Vader,

Deemed Conveyance Sp.Drive by Commissioner Co-operation, Adv D.S.Vader, Secretary. Mumbai Housing Federation

Wednesday, December 16, 2020

कोविडमुळे, सहकारी संस्थांमधील महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी संचा...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन-२०२० सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 44 – महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, २०२०, (कोविडमुळे, सहकारी संस्थांमधील महत्वाच्या विषयांना मंजुरी देण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार देणेबाबतची तरतुद) सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र.45 – महाराष्ट्र सहकारी संस्था (पाचवी सुधारणा) विधेयक, २०२०, (कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ मार्च २०२१ पर्यत घेण्यास, लेखापरिक्षण अहवाल ३१ डिसेंबर २०२० पर्यत सादर करण्यासाठी वाढ करणे व गृह निर्माण संस्थेच्या विद्यामान समितीचे संचालक हे नविन संचालक मंडळ गठीत होईपर्यत कामकाज पाहतील अशी तरतुद करणे)

Tuesday, December 15, 2020

4th July 2019 Re Development Circular : Vijay Samant, Housing Society C...

महाराष्ट्र शासन सहकार विभागा तर्फे ४ जुलै २०१९ रोजी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा
पुनर्विकास करण्यासाठी दिशा निर्देश देण्यात आले. त्यामध्ये पुनर्विकास प्रस्तावित असणाऱ्या संस्था इंटरनेटवर संकेतस्थळ तयार करतील. त्या संकेतस्थळावर पुनर्विकासाशी संबंधित माहिती ठेवण्यात येतील असे इतर अनेक विषयावर step - by -step PPT द्वारे माहिती देण्यात आली आहे.
4th July 2019 Re  Development Circular : Vijay Samant, Housing Society Consultant


Thursday, December 10, 2020

Analysis of Draft Model Tenancy Act 2019 : Adv. Hiralal Suthar

Rotary Club of Bombay West & Maharashtra Societies Welfare Association are inviting you to a scheduled Webinar under its LAYMAN & HOUSING LAW SEMINAR SERIES: Analysis of Draft Model Tenancy Act 2019. Speakers : Adv. Hiralal Suthar

Thursday, December 3, 2020

Processing of documents by CHS in case of FLAT TRANSFER BY WAY OF SALE :...

MahaSeWA and Ragas Consultancy Pvt. Ltd. and MNS Media News Service Invite you to live FREE - WORKSHOP ON – HOUSING. Subject: Processing of documents by CHS in case of FLAT TRANSFER BY WAY OF SALE, Speakers : Uma Varadhan,Lawyer / Society Educationist / GDC & A FOUNDER DIRECTOR RAGAS CONSULTANCY PVT. LTD.

Monday, November 30, 2020

Friday, November 27, 2020

राष्ट्रीय सहकार सप्ताह : यशवंत गिरी, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य

राष्ट्रीय सहकार सप्ताह : यशवंत गिरी, सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य

Wednesday, November 25, 2020

राष्ट्रीय सहकार सप्ताह 2020, राजश्रीताई पाटील, अध्यक्षा : गोदावरी अर्बन ...

राष्ट्रीय सहकार सप्ताह 2020, राजश्रीताई पाटील, अध्यक्षा : गोदावरी अर्बन पतसंस्था, कराड, महाराष्ट्र

Sunday, November 22, 2020

Thursday, November 19, 2020

राष्ट्रीय सहकार सप्ताह : डॉ. पी एल खंडागळे, अप्पर निबंधक सहकारी संस्था (पतसंस्था), महाराष्ट्र राज्य

राष्ट्रीय सहकार सप्ताह : डॉ. पी एल खंडागळे, अप्पर निबंधक सहकारी संस्था (पतसंस्था), महाराष्ट्र राज्य

Wednesday, November 18, 2020

Tuesday, November 17, 2020

Monday, November 16, 2020

राष्ट्रीय सहकार सप्ताह, अनील कवडे (भा. प्र. से.), सहकार आयुक्त व निबंधक सह. संस्था, महाराष्ट्र राज्य

राष्ट्रीय सहकार सप्ताह, अनील कवडे (भा. प्र. से.), सहकार आयुक्त व निबंधक सह. संस्था, महाराष्ट्र राज्य

Saturday, November 14, 2020

सहकारी संस्थांचे निवडणुका, वार्षिक सर्वसाधारण सभा व फेडरेशन स्थापन केलेल...

शासनाने सहकारी संस्थांचे निवडणुका आणि वार्षिक सर्वसाधारण सभा या विषयी काढलेला अध्यादेश फेडरेशन स्थापन केलेल्या तक्ररारी निवारण समिती विषयी माहिती : सिताराम राणे, अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य तथा ठाणे हौसिंग फेडरेशन

Sunday, November 8, 2020

Cooperative Housing Society bye laws post 2019 Amendment : CA Ameet Isra...

Cooperative Housing Society bye laws post 2019 Amendment : CA Ameet Israni : FAQ Part - II

प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणं टाळा, फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करा : मुख...

प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणं टाळा, फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Friday, November 6, 2020

Monday, November 2, 2020

Saturday, October 31, 2020

Processing of Documents by CHS in Case of FLAT TRANSFER THRU GIFT DEED :...

MahaSeWA and MNS Media News Service and NoBrokerHood Invite you to live FREE - WORKSHOP ON – HOUSING is inviting you to a scheduled Zoom meeting. Subject: Processing of Documents by CHS in Case of FLAT TRANSFER THRU GIFT DEED, Speakers : Uma Varadhan

Monday, October 19, 2020

Board of director’s power of approval instead of AGM : Adv D S Vader

Board of director’s power of approval instead of AGM : Adv D S Vader secretary, Mumbai District Co-op Housing Society Federation Ltd

Sunday, October 18, 2020

Monday, October 5, 2020

Tenancy....Maharashtra Rent Act, 1999 : Advocate Vipul Shah



28th Layman's Education Webinar : MahaSeWA and Rotary club of Bombay of West Invite you to for a talk on Subject: Tenancy....Maharashtra Rent Act, 1999, Speakers : Advocate Vipul Shah

Tuesday, September 29, 2020

सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर २०२० पर्यंत लांबणीवर





राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका
31 डिसेंबर २०२० पर्यंत लांबणीवर

४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका तिसऱ्यांदा लांबणीवर

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका डिसेंबर अखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच साखर कारखाने अशा ४७ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका तिसऱ्यांदा लांबणीवर पडल्या आहेत.

 


Monday, September 28, 2020

HIGHLIGHTS OF CO-OPERATIVE HOUSING SOCIETY NEW ELECTION RULES : CA RAMES...



MahaSeWA and MNS Media News Service Invite you to live FREE - WORKSHOP ON – HOUSING is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: HIGHLIGHTS OF NEW ELECTION RULES, Speakers : CA. Ramesh Prabhu, Chairman, MahaSewa

Saturday, September 26, 2020

Supreme Court Judgement on Daughter's Right to Family Properties : Adv. ...



LAYMAN & HOUSING LAWS Monthly Semirar Series By Rotary Club of Bombay West and MahaSeWA is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: Supreme Court Judgement on Daughter's Right to Family Properties, Speakers : Adv. Hiralal Suthar

Friday, September 25, 2020

Expulsion of membership : K. Udayshankar (Experts in CHS Law's)



MahaSeWA and MNS Media News Service and NoBroker Hood Invite you to live FREE - WORKSHOP ON – HOUSING. Subject : EXPULSION OF MEMBERSHIP. K. Udayshankar (Experts in CHS Law's)

Tuesday, September 22, 2020

Banking Regulation (Amendment) Bill, 2020 Bringing Co-Operative Banks Un...



The Banking Regulation (Amendment) Bill, 2020 was passed in the Rajya Sabha on Tuesday (22 September) to bring co-operative banks under the umbrella of the Reserve Bank of India (RBI) for better monitoring and supervision.

Sunday, September 13, 2020

शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणली आहे. जे विकलं जाईल, तेच पिकेल असा प्रयत्न आपला राहणार आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणली आहे. जे विकलं जाईल, तेच पिकेल असा प्रयत्न आपला राहणार आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Thursday, September 10, 2020

सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र 39 : महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुध...



सन २०२० चे विधानसभा विधेयक क्र. 39- महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, २०२०, (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग), (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 73कअ चे पोट-कलम (3अ) मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2016 नुसार केलेल्या सुधारणेतील “महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम, 2016 याच्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी 10 वर्षाच्या कालावधीच्या आत कोणत्याही वेळी किंवा अशा प्रारंभानंतर कोणत्याही” हा मजकूर वगळणेबाबतची सुधारणा) (पुर:स्थापित दि. 07.09.2020, विधानसभेत विचारार्थ 08.09.2020).

Wednesday, September 9, 2020

मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील तरतुदींबाबत सन 2...



सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र.41– महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (सुधारणा) विधेयक, 2020 (गृह निर्माण विभाग) (मुंबईतील उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील तरतुदींबाबत) (पुर:स्थापित दि. 07.09.2020, विधानसभेत विचारार्थ 08.09.2020, विधानसभेत संमत दि. 09.2020, विधानपरिषदेत संमत दि. 08.09.2020).

Tuesday, September 8, 2020

माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेस सहकार्य करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकर...



‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेस सहकार्य करा. गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
मुंबई, दि. 8 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या जनजागृती मोहिमेला लोकप्रतिनिधी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, गावोगावच्या दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्थांनी मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केले.

Thursday, August 27, 2020

MEMBERSHIP OF A CO-OP. HOUSING SOCIETY : ADV. B. R. BORNAK

वडिलांच्या संपत्तीचं वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असं सुप्रीम कोर्ट स्पष्ट केलं आहे. हिंदू वारसा दुरुस्ती अर्थात Hindu Succession (amendment) Act 2005



वडिलांच्या संपत्तीचं वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असं सुप्रीम कोर्ट स्पष्ट केलं आहे.
हिंदू वारसा दुरुस्ती अर्थात Hindu Succession (amendment) Act 2005

Thursday, June 25, 2020

हाऊसिंग सोसायटय़ांच्या संबंधीच्या तक्रारी कुठे आणि कशा करायच्या, एड. अजय...





ठाणे
सहकार वकील संघटन आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थाना फेसबुक
लाईव्ह च्या माध्यमातून प्रशिक्षण व्याख्यानमाला.    विषय : हाऊसिंग सोसायटय़ांच्या संबंधीच्या तक्रारी कुठे
आणि कशा करायच्या,   एड. अजय मेहरोल,        वक्ते : एड. अजय मेहरोल.    Please 
like, comment, share and subscribe channel and also do click the bell icon to
never miss our further updates

Wednesday, June 24, 2020

संस्थेचा पुर्नविकास कार्यपध्दती, शासनाने दीलेल्या मार्ग दर्क्षक तत्वा प्...



ठाणे सहकार वकील संघटन आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थाना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रशिक्षण व्याख्यानमाला. विषय संस्थेचा पुर्नविकास कार्यपध्दती, शासनाने दीलेल्या मार्ग दर्क्षक तत्वा प्रमाणे अवलंबवावी लागणारी कार्य पध्दती, कागदपत्रे ई. वक्ते : एड.विजय वाजगे. Please like, comment, share and subscribe channel and also do click the bell icon to never miss our further updates

Tuesday, June 23, 2020

कलम १५४ ब (२९) नुसार वसुली दाखला अर्ज दाखल करणे, आवश्यक कागदपत्रे, सुनाव...





ठाणे सहकार वकील संघटन आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थाना फेसबुक
लाईव्ह च्या माध्यमातून प्रशिक्षण व्याख्यानमाला.   विषय : १५४ (२९) नुसार वसुली दाखला अर्ज दाखल करणे पध्दत, जोडावयाची आवश्यक
कागदपत्रे, सुनावणीची पध्दत, वसुली दाखला प्राप्त झाल्या नंतर विशेश वसुली अधिकारी कडे पाठवणे, अपील . वक्ते : एड.हरीश
भंडारी.  Please  like,
comment, share and subscribe channel and also do click the bell icon to never
miss our further updates


Friday, June 19, 2020

गृहनिर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन कर...





Lockdown
मध्ये शिथिलता
दिली असून
काही गृहनिर्माण
सोसायट्या अनावश्यकपणे काही निर्बंधलादत आहेत.
तरी, राज्यातील
सर्व गृहनिर्माण
सोसायट्यांनी केंद्र राज्य शासनाने
दिलेल्या सूचनांचे
पालन करावे-
सहकार
पणन मंत्री
बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

Thursday, June 18, 2020

97 व्या घटना दुरुस्ती च्या अनुषंगाने गृहनिर्माण संस्था साठीचे बदल. : एड....



ठाणे सहकार वकील संघटन आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थाना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रशिक्षण व्याख्यानमाला.  विषय :  97 व्या घटना दुरुस्ती च्या अनुषंगाने गृहनिर्माण संस्था साठीचे बदलया मधे प्रामुख्याने नव्याने समावीष्ट केलेल्या १५४  या कलमातील महत्वाच्या बाबीविशेशतकायद्यातील लागु  होणारी कलमेमहत्वाच्या बदला बाबत मार्गदर्शनवक्ते : एड.सदानंद पीकुलकर्णी

Saturday, June 13, 2020

मीच माझी रक्षक! ..माझे आरोग्य, माझी जबाबदारी





मीच माझी रक्षक
!

माझे आरोग्य,
माझी जबाबदारी,

शाश्वत वेलफेर
फौंडेशन च्या सौजन्याने सहकार भारती ,महाराष्ट्र प्रदेश महिला संघटने  मधील  २५
जेष्ठ महिलानी कोविड च्या केसेस वाढत असताना , कोविड सोबत जगण्यासाठी स्वतःच स्वतःचे
रक्षक कसे बनावे ह्याबाबत थोडक्यात हसतखेळत माहिती दिली आहे.

पुन्हा  एकदा एका लोकडाऊन नाटकात  *ड्रामा.कॉम2* 

सर्वांनी नक्की
पहा आणि subscribe करून bell icon ला क्लिक करा, like करून आपले comments लिहायला विसरू
नका

तुम्हाला सोबत
link पाठवत आहे .


वैधानिक पुस्तके आणि भाग हस्तांतरण प्रक्रिया:अध्यक्ष अश्विनी बुलाख, हाऊसिंग वर्ल्ड सेवा सहकारी संस्था

Friday, March 27, 2020

पुढचे १५-२० दिवस हे परीक्षेचे आहेत. ही परीक्षा आपण पास झाल्यानंतर मग आपल्याला कोणी थोपवू शकणार नाही

OFFICE BEARERS OF THE SOCIETY PLEASE FOLLOW THE DIRECTIONS BY DIST DY. REGISTRAR TO FIGHT AGAINST CORONA

शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधताना त्यांनी कमेंटबॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं

शरद पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना सरकारच्या सूचना पाळण्याचं आवाहन देखील केलं,सध्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. आज शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.

Wednesday, March 18, 2020

Wednesday, January 29, 2020

इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय.? : विशाल कडणे, स्ट्रक्चरल ऑडिटर आणि चार्टड इंजिनीअर



इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय.? विशाल कडणे, स्ट्रक्चरल ऑडिटर आणि चार्टड इंजिनीअर